Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- LIC launches Arogya Rakshak insurance plan | एलआयसीने आरोग्य रक्षक विमा योजना सुरू केली July 21, 2021
- Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021 July 21, 2021
- Perumkulam is Kerala’s first ‘Book Village’ | पेरुमकुलम हे केरळमधील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ ठरले आहे July 21, 2021
- China unveils 600 kph maglev train makes public debut | चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले July 21, 2021
- Jeff Bezos launches to space aboard New Shepard rocket ship | जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले July 21, 2021
- Govt to set up Indian Institute of Heritage at Noida | नोएडा येथे भारतीय वारसा संस्थेची स्थापना होणार. July 21, 2021
- NMGC approves new projects for rejuvenation of 6 rivers in Uttarakhand | उत्तराखंडमधील 6 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन प्रकल्पांना एनएमजीसीने मान्यता दिली July 21, 2021
- OFT hands delivery of 25 remote control guns to Navy | भारतीय नौसेनाला 25 रिमोट कंट्रोल बंदुकी ओएफटी कडून सुपूर्द July 21, 2021
- Assam CM Himanta Biswa assures govt jobs for National Games Medalists | आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी राष्ट्रीय खेळांत पदक विजेत्यांना शासकीय नोकर्या देण्याची हमी दिली July 21, 2021
- Goldman Sachs open its global centre in Hyderabad | गोल्डमन सॅचने हैदराबाद येथे जागतिक केंद्र सुरु केले July 21, 2021
- Mukhtar Abbas Naqvi appointed Deputy Leader of House in Rajya Sabha | मुख्तार अब्बास नकवी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती July 21, 2021
- ADB projected India’s economic growth forecast at 10% in FY22 | वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज एडीबीने वर्तवला July 21, 2021
- IIT Ropar develops first-of-its-kind Oxygen Rationing Device ‘AMLEX’ | आयआयटी रोपरने ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले July 21, 2021
- IOC to set up first ‘green hydrogen’ plant at UP | आयओसी उत्तर प्रदेश राज्यात पहिला ‘हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार July 21, 2021
- GoI extends ‘Stand Up India Scheme’ up to 2025 | भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया’ योजना 2025 पर्यंत वाढविली July 21, 2021
- Russia successfully tested S-500 missile system | रशियाने एस -500 क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी केली July 21, 2021
- Daily Current Affairs In Marathi-20 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-20 जुलै 2021 July 20, 2021
- Viswanathan Anand wins Sparkassen Trophy | विश्वनाथन आनंदने स्पार्कासेन करंडक जिंकला July 20, 2021
- Maharashtra to issue Certificates using Blockchain Technology | ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रमाणपत्र वितरीत करणार July 20, 2021
- Balika Panchayat successfully held at Kunariya village in Gujarat | बालिका पंचायत गुजरातमधील कुनारिया गावात यशस्वीरित्या पार पडली July 20, 2021
- Saudi Arabia ends male guardian requirement for women attending hajj | सौदी अरेबियाने महिलांना हज यात्रेला जाण्यासाठी पुरुष जोडीदार असण्याची सक्ती रद्द केली July 20, 2021
- FDI limit in NPS fund managers hiked to 74% | एनपीएस फंड व्यवस्थापकांमध्ये एफडीआय मर्यादा 74% पर्यंत वाढविली July 20, 2021
- Bank of Maharashtra signs MoU with NABARD | बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्ड यांच्यात सामंजस्य करार July 20, 2021
- ICC welcomes Mongolia, Tajikistan and Switzerland as new members | आयसीसीने क्रिकेटमध्ये मंगोलिया, ताजिकिस्तान आणि स्वित्झर्लंड हे तीन नवीन संघ समाविष्ट केले July 20, 2021
- A book titled “RSS” by Sudhanshu Mittal now in Chinese | सुधांशु मित्तल यांचे “आरएसएस” हे पुस्तक आता चीनी भाषेत उपलब्ध July 20, 2021
- Federal Bank launches “FEDDY” AI-Powered virtual assistant for customers | फेडरल बँकेने ग्राहकांसाठी “फेडी” हे एआय-आधारित आभासी सहाय्यक सुरू केले July 20, 2021
- Shibaji Banerjee to be conferred with Mohun Bagan Ratna posthumously | शिवाजी बॅनर्जी यांना मरणोत्तर मोहन बागान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार July 20, 2021
- International Chess Day: 20 July | 20 जुलै: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन July 20, 2021
- Science Exploration Day: 20 July | 20 जुलै: विज्ञान समन्वेषण दिवस July 20, 2021
- Daily Current Affairs In Marathi-18 and 19 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-18 आणि 19 जुलै 2021 July 19, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.