Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- 52nd IFFI to be held in November 2021 in Goa I 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तव (आयएफएफआय) नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात पार पडणार July 6, 2021
- RBI announces change in Government securities auction methodology I आरबीआयने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये केला बदल July 6, 2021
- Flipkart partners with PhonePe to digitise cash-on-delivery payment I कॅश-ऑन-डिलिव्हरी देयके डिजीटल करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि फोन-पे यांच्यात करार July 6, 2021
- PM Narendra Modi inaugurates the Co-WIN Global Conclave I पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक को-विन बैठकीचे उद्घाटन केले July 6, 2021
- World Zoonoses Day: 6 July I 6 जुलै: जागतिक पशुजन्य रोग दिवस July 6, 2021
- Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021 July 5, 2021
- Indian-American Sirisha Bandla set to fly into space I भारतीय-अमेरिकन सिरीशा बंडला करणार अंतराळात उड्डाण July 5, 2021
- “Lady Doctors: The Untold Stories of India’s First Women in Medicine” by Kavitha Rao I कविता राव यांनी लिहिलेले “लेडी डॉक्टर्सः द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियाच्या फर्स्ट वुमन इन मेडिसिन” पुस्तक प्रकाशित July 5, 2021
- Max Verstappen wins Formula 1’s Austrian Grand Prix 2021 I मॅक्स व्हर्स्टापेनने फॉर्म्युला 1ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स 2021 जिंकली July 5, 2021
- Mithali Raj surpasses Edwards to become highest run-getter I एडवर्डला मागे टाकत मिथाली राज ठरली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू July 5, 2021
- Indian Army chief to inaugurate war memorial for Indian soldiers in Italy I भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे इटलीमध्ये उद्घाटन करणार July 5, 2021
- Norway’s Karsten Warholm breaks men’s 400 metres hurdles world record I नॉर्वेच्या कारस्टन वारहोलमने पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा जागतिक विक्रम मोडला July 5, 2021
- Invest India won the most innovative Investment Promotion Agency 2021 award I इन्व्हेस्ट इंडियाने 2021 साठीचा सर्वाधिक अभिनव गुंतवणूक प्रोत्साहन संस्था पुरस्कार जिंकला July 5, 2021
- ISRO gives nod to parliamentary panel to implement satellite TV classrooms I इस्रो ने उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय समितीला मान्यता दिली July 5, 2021
- GoI extends superannuation age of LIC chairman to up to 62 years I भारत सरकारने एलआयसी अध्यक्षांच्या निवृत्तीचे वय 62 वर्षांपर्यंत वाढविले July 5, 2021
- J&K ends 149-year-old darbar move tradition I जम्मू-कश्मीरने 149 वर्षांची दरबार हलविण्याची परंपरा संपुष्टात आणली July 5, 2021
- KN Bhattacharjee appointed new Lokayukta in Tripura I के एन भट्टाचार्य यांची त्रिपुराचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती July 5, 2021
- Indian Overseas Bank becomes the second most-valued public lender I इंडियन ओव्हरसीज बँक ही दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक भांडवल कर्ज देणारी बँक बनली आहे July 5, 2021
- RBI imposes Rs 25 lakh penalty on Punjab & Sind Bank I आरबीआयने ठोठावला पंजाब आणि सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड July 5, 2021
- Axis Bank tie-up with AWS for powering digital banking services I अॅक्सिस बँकेने डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करण्यासाठी एडब्ल्यूए सह भागीदारी केली July 5, 2021
- Satish Agnihotri take charges as MD of NHSRCL I सतीश अग्निहोत्री यांनी एनएचएसआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला July 5, 2021
- Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021 July 3, 2021
- Pan Macmillan to publish Nathuram Godse’s biography I पॅन मॅकमिलन नथुराम गोडसे यांचे चरित्र प्रकाशित करणार July 3, 2021
- Pushkar Singh Dhami to be next chief minister of Uttarakhand I उत्तराखंड राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी यांची निवड July 3, 2021
- Mariyappan Thangavelu named flag-bearer for Tokyo Paralympics I टोकियो पॅराऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून मारियाप्पन थंगावेलू ची निवड July 3, 2021
- Indian Wrestler Sumit Malik gets two-year ban for doping I भारतीय कुस्तीपटू सुमीत मलिक ला उत्तेजक पदार्थ सेवन प्रकरणी दोन वर्षांची बंदी July 3, 2021
- China is certified malaria-free by WHO I डब्ल्यूएचओने चीनला मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिले July 3, 2021
- Former US Defence Secretary Donald Rumsfeld passes away I अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन July 3, 2021
- AJNIFM, Microsoft partner to build AI, emerging technologies I एआयएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट एकत्रितपणे एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करणार July 3, 2021
- President Kovind Laid Foundation Stone For Ambedkar Memorial And Cultural Centre I राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राची आधार शिला ठेवली July 3, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.