Table of Contents
आरबीआयकडून पीपीआय साठी एरोट टेक्नॉलॉजीजला अधिकृत मान्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) कंपनी म्हणून काम करण्यासाठी इरोट टेक्नॉलॉजीजना अधिकृत मान्यता दिली आहे. आरबीआयने इरोट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला देशातील सेमी-क्लोज प्री-पेड इन्स्ट्रुमेंट्स जारी करणे आणि चालू करणे यासाठी कायम वैधतेसह अधिकृत केले.
समाजातील विविध ग्राहक घटकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी वापरकर्ता-अनुकूल पेमेंट सोल्यूशन्स तयार करुन, जवळजवळ 680 दशलक्ष लोकांपर्यंत सेवेची उपलब्धता पोचविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
पीपीआय बद्दलः
पीपीआय ही अशी उपकरणे आहेत जी अशा साधनांमध्ये साठवलेल्या मूल्याच्या विरूद्ध वस्तू आणि सेवांच्या खरेदीस सुलभ करतात ज्यामध्ये वित्तीय सेवा, पैसे पाठविणे आणि निधी हस्तांतरण यांचा समावेश आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:
- इरोट टेक्नोलॉजीजचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संजीव पांडे;
- इरोट टेक्नोलॉजीज मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश