महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक भरती 2023 चाचणी मालिका
महाराष्ट्र वन विभागाने वनरक्षक पदाच्या 2138 लघुलेखक (उच्चश्रेणी) च्या 13 आणि लघुलेखक (निम्नश्रेणी) च्या 23 रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मध्ये TCS द्वारे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक पदांसाठी होणाऱ्या नवीन बदललेल्या स्वरूपावर आधारित एक परिपूर्ण टेस्ट सिरीज Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे.
What will you get?
Maharashtra Forest Department Bharti 2023 साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
परीक्षेच्या अद्ययावत स्वरूपावर आधारित 10 Full Length Mock
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध