Table of Contents
WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024
WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने दि. 13 मार्च 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून निवड याद्या लावण्याबाबत माहिती दिली आहे. ज्यानुसार विभागनिहाय निवड याद्या तयार करण्याचे काम चालू असून लवकरात लवकर निवड याद्या लावण्यात येतील. या लेखात WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: विहंगावलोकन
जलसंपदा विभाग भरती 2023-24 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
कार्यालय | महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग |
भरतीचे नाव | जलसंपदा विभाग भरती 2023-24 |
पदाचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | 4497 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | http://wrd.maharashtra.gov.in/ |
WRD जलसंपदा विभाग प्रसिद्धीपत्रक
जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे विभाग निहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईट वर प्रासारित करणेत आलेला आहे. जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परीमंडळातील विविध पदांकरिता स्वतंत्र निवडयादया तयार करण्यात येत असुन एकुण निवडयादयांची संख्या विचारात घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे. त्यानुसार टी.सी.एस कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार निवड यादया तयार करण्याची कार्यवाही चालू असुन, सदर कार्यवाही पुर्ण झालेनंतर विभागामार्फत तपासणी करून तात्काळ निवडयादया वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येतील.
WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: महत्वाच्या तारखा
जलसंपदा विभाग भरती 2023 महत्वाच्या तारखा: जलसंपदा विभाग भरती 2023 साठी नॉन क्रिमी लेयर तपशील अद्ययावत करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक 08 डिसेंबर 2023 आहे. इतर महत्त्वाच्या तारखांसाठी खालील तक्ता पहावा.
WRD भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसुचना | 01 नोव्हेंबर 2023 |
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 03 नोव्हेंबर 2023 |
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 नोव्हेंबर 2023 |
नॉन क्रिमी लेयर तपशील अद्ययावत करण्यासाठी शेवटची तारीख | 11 डिसेंबर 2023 |
WRD अपडेट 2024 | 13 मार्च 2024 |
WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.