WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023
WRD जलसंपदा भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी सामान्य ज्ञान विषय हा सामायिक आहे. आज या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023 या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023
WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023: WRD जलसंपदा विभाग भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी सामान्य ज्ञान विषय हा सामायिक आहे. पदानुसार या परीक्षेत सामान्य ज्ञान विषयावर 15 किंवा 25 प्रश्न विचारले जातील. तसेच या विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठीण्य पातळी देखील पदानुसार वेगवेगळी आहे. आज या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023 या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात पदानुसार अभ्यासक्रम व काठीण्य पातळीचा समावेश आहे.
WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग भरती भरती परीक्षेचा सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023
WRD जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाने दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. परीक्षेसाठी तयारी करताना अभ्यासक्रम माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण जलसंपदा विभाग भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक व अतांत्रिक पदांचा सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत.
WRD जलसंपदा विभाग तांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 मधील तांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 15 प्रश्न 30 गुणांकरिता विचारल्या जातील. तांत्रिक पदे व तांत्रिक तांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक व कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
काठीण्य पातळी
घटक व उपघटक
पदव्युत्तर पदवी
सामान्य ज्ञान
भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह
महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल- भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
भारत आणि महाराष्ट्र- राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
पर्यावरणीय परीस्थितीतील जैवविविधता हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृध्दी आणि विकास
चालु घडामोडी – आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास
महाराष्ट्रातील विविध जिल्हाचा भुगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादि स्थानिक बाबी / वैशिष्टये
भू वैज्ञानिक सहाय्यक व प्रयोगशाळा सहाय्यक
काठीण्य पातळी
घटक व उपघटक
पदवी

आरेखक, सहाय्यक आरेखक व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
काठीण्य पातळी
घटक व उपघटक
माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)
सामान्य ज्ञान
आधुनिक भारताचा इतिहास
भारताचा व महाराष्ट्राचा भुगोल
भारतीय अर्थव्यवस्था
ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन कार्य
महाराष्ट्रातील समाज सुधारक
चालु घडामोडी
भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
कृषि आणि ग्रामीण विकास
महाराष्ट्रातील विविध जिल्हाचा भुगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादि स्थानिक बाबी / वैशिष्टये
अनुरेखक

कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
काठीण्य पातळी
घटक व उपघटक
बारावी

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 मधील अतांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न 50 गुणांकरिता विचारल्या जातील. अतांत्रिक पदे व अतांत्रिक तांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
निम्नश्रेणी लघुटंकलेखक (मराठी / इंग्रजी)
काठीण्य पातळी
घटक व उपघटक
माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)
सामान्य ज्ञान
भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह
महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल- भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
भारत आणि महाराष्ट्र- राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
पर्यावरणीय परीस्थितीतील जैवविविधता हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृध्दी आणि विकास
चालु घडामोडी – आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास
महाराष्ट्रातील विविध जिल्हाचा भुगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादि स्थानिक बाबी / वैशिष्टये
दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक
काठीण्य पातळी
घटक व उपघटक
माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)
3.
सामान्य ज्ञान
भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांसह
महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल- भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
भारत आणि महाराष्ट्र- राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृध्दी आणि विकास
पर्यावरणीय परीस्थितीतील जैवविविधता हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.