Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम...

WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023

WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023

WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023: WRD जलसंपदा विभाग भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी इंग्रजी विषय हा सामायिक आहे. पदानुसार या परीक्षेत इंग्रजी विषयावर 15 किंवा 25 प्रश्न विचारले जातील. तसेच या विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठीण्य पातळी देखील पदानुसार वेगवेगळी आहे. आज या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023 या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात पदानुसार अभ्यासक्रम व काठीण्य पातळीचा समावेश आहे.

WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग भरती भरती परीक्षेचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यासक्रम
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023

WRD जलसंपदा विभाग इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाने दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. परीक्षेसाठी तयारी करताना अभ्यासक्रम माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण जलसंपदा विभाग भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक व अतांत्रिक पदांचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग तांत्रिक पदांसाठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023

जलसंपदा विभाग भरती 2023 मधील तांत्रिक पदांसाठी इंग्रजी या विषयावर एकूण 15 प्रश्न 30 गुणांकरिता विचारल्या जातील. तांत्रिक पदे व तांत्रिक तांत्रिक पदांसाठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक व कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
काठीण्य पातळी

घटक व उपघटक 

पदवी इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
  • भू वैज्ञानिक सहाय्यक व प्रयोगशाळा सहाय्यक
काठीण्य पातळी

घटक व उपघटक 

बारावी इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
  • आरेखक, सहाय्यक आरेखक व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 
काठीण्य पातळी

घटक व उपघटक 

माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.) इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
  • अनुरेखक 
काठीण्य पातळी घटक व उपघटक 
माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.) इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
काठीण्य पातळी घटक व उपघटक 
माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.) इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम 2023

जलसंपदा विभाग भरती 2023 मधील अतांत्रिक पदांसाठी इंग्रजी या विषयावर एकूण 25 प्रश्न 50 गुणांकरिता विचारल्या जातील. अतांत्रिक पदे व अतांत्रिक तांत्रिक पदांसाठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

  • निम्नश्रेणी लघुटंकलेखक (मराठी / इंग्रजी)
काठीण्य पातळी

घटक व उपघटक 

माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.) इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
  • दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक 
काठीण्य पातळी घटक व उपघटक 
माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.) इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
  • सहाय्यक भांडारपाल 

काठीण्य पातळी

घटक व उपघटक 

बारावी इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF: उमदेवार जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकतात.

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF डाउनलोड 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

 

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 कधी जाहीर झाला?

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 03 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा इंग्रजी विषयाचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा इंग्रजी विषयाचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 या लेखात दिला आहे.