Marathi govt jobs   »   Latest Post   »   World Book Day Special Offer

World Book Day Special Offer, Flat 20% Off + Free Delivery, Adda247, Last Day to avail this Offer, Adda247 पुस्तकांवर उत्तम ऑफर

Dear Aspirants,

It is high time for the Maharashtra government exam aspirants as the exam season has begun and the major exams such as MPSC Civil Services, MPSC Group B & C Combine, Talathi, Maharashtra Nagar Parishad, Maharashtra Municipal Corporation, Krushi Vibhag Bharti, Van Vibhag Bharti, etc. are scheduled to be held in the upcoming months. So this is the right time to plan your studies properly. Adda247 has come up with World Book Day Special Offer, Great Offer on Books with a Flat 20% Off and Free Delivery. And today is the last to avail this offer. Adda247 Books will be the best study material as it will provide you advanced content and will ensure your selection. Get all details about “World Book Day Special Offer” below.

World Book Day Special Offer, सर्व Adda247 पुस्तकांवर फ्लॅट 20% सूट

World Book Day Special Offer: इच्छुकांना त्यांच्या तयारीसाठी नवीनतम अभ्यास साहित्य आवश्यक आहे, Adda247 पुस्तके ही सर्वोत्तम अभ्यास साहित्य असेल कारण ती त्यांना प्रगत सामग्री प्रदान करेल आणि त्यांची निवड सुनिश्चित करेल. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी ‘World Book Day Special Offer’ ही सुवर्णसंधी आहे कारण यात सर्व Adda247 पुस्तकांवर 20% सूट मिळणार आहे. त्यामुळे “WBD20” कोड वापरून लवकरात लवकर ऑफर मिळवा.

सर्व Adda247 पुस्तकांवर फ्लॅट 20% सूट + विनामूल्य शिपिंग

कोड वापरा – “WBD20

ऑफर चा आज शेवटचा दिवस आहे!!!

OFFER On eBook/Books

World Book Day Special Offer
World Book Day Special Offer

Maharashtra Talathi Bharti Book 2023 by Adda247, महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अश्या चार विषयांवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकात या चारही विषयांचा समावेश आहे. यात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी विषयावर प्रत्येकी 250 प्रश्न देण्यात आले आहेत. असे एकत्र 1000 महत्वाच्या प्रश्नांचा समावेश ‘महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच’ या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रत्येक विषयावरील 250 प्रश्नात त्या त्या विषयातील सर्व घटक आणि उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून प्रत्येक विषयाची योग्य प्रकारे संपूर्ण तयारी तुम्हाला करता येईल. महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक हे महाराष्ट्र तलाठी भरती च्या अद्यतनित अभ्यासक्रमावर आणि परीक्षेच्या स्धस्वरूपावर आधारित आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक
महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक

Marathi Language eBook, Grammar, Vocabulary and Comprehension eBook By Adda247 | मराठी भाषेचे ईबुक

Marathi Language eBook: महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब व गट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षामध्ये, त्याचप्रमणे तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, म्हाडा भरती, MAHATET व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Adda247, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वसमावेशक असे मराठी व्याकरणाचे पुस्तक घेऊन येत आहे. हे मराठी व्याकरणाचे पुस्तक 4 भागात आहे. ज्यात व्याकरण, शब्दसंग्रह, उतारा व कविता आणि इतर सर्व महत्वाच्या घटकांचा समावेश आहे.

adda247 Marathi Book
adda247 Marathi Book

ACE Civil Services-General Studies Books Kit for MPSC

Adda247-भारताचा क्र. 1 सरकारी नोकरी तयारी प्लॅटफॉर्म, MPSC, UPSC आणि इतर राज्य PCS परीक्षांसाठी ‘ACE सिव्हिल सर्व्हिसेस-जनरल स्टडीज बुक्स किट’ सादर करत आहे. या पुस्तकांचे किट म्हणजे काय अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, कोणत्याही विषयासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा प्रकार याविषयी स्पष्टता नसलेल्या इच्छुकांच्या गरजा पूर्ण करण्याचा एक अनोखा दृष्टीकोन आहे.

ACE Civil Services-General Studies Books Kit for MPSC
ACE Civil Services-General Studies Books Kit for MPSC
Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime Pack
adda247 Prime Pack

Sharing is caring!

FAQs

What coupon code need to use to avail World Book Day Special Offer?

WBD20 code need to use to avail World Book Day Special Offer.