Marathi govt jobs   »   Result   »   वन विभाग निकाल 2023 जाहीर

वन विभाग निकाल 2024 जाहीर, अंतिम निवड सूची PDF डाऊनलोड करा

वन विभाग निकाल 2024

वन विभाग निकाल 2023: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 09 जानेवारी 2024 पासून  वन विभाग अंतिम निवड सूची 2024 जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. सध्या लेखापाल पदासाठी अंतिम निवड सूची जाहीर झाली आहे इतर पदासाठी देखील लवकरच अंतिम सूची जाहीर केल्या जातील. जश्या जश्या या PDF आम्हाला मिळतील तशा आम्ही त्या या लेखात अपडेट करू. वन विभाग परीक्षा 2023 ही 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात वन विभाग निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक, वन विभाग निकाल डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

वन विभाग निकाल 2024: विहंगावलोकन

दिनांक 09 जानेवारी 2024  रोजी वन विभाग अंतिम निवड यादी 2024 जाहीर झाली आहे. वन विभाग निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

वन विभाग निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023

लेखाचे नाव वन विभाग निकाल 2023
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे

2417

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 22 ऑक्टोबर 2023
वन विभाग निकाल 2023 22 नोव्हेंबर 2023
वन विभाग गुणवत्ता यादी 2023 19 डिसेंबर 2023
वन विभाग अंतिम निवड यादी 2024 09 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग निकाल दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

वन विभागांतर्गत 08 संवर्गामधील एकूण 2417 पदांकरिता वन विभाग निकाल 2023 जाहीर झाला असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

वन विभाग उत्तरतालीकेचा दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 25 जुलै 2023
वन विभाग परीक्षा 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (प्रथम) 11 सप्टेंबर 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (अंतिम) 22 ऑक्टोबर 2023
वन विभाग निकाल 2023 22 नोव्हेंबर 2023
वन विभाग गुणवत्ता यादी 2023 19 डिसेंबर 2023
वन विभाग अंतिम निवड सूची (लेखापाल) 09 जानेवारी 2024
वन विभाग नियोजित वेळापत्रक 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग अंतिम निवड सूची 2024 PDF

लेखापाल पदासाठी अंतिम निवड व प्रतीक्षा सूची PDF खालील तक्त्यात दिल्या आहेत.

पदाचे नाव  PDF लिंक 
लेखापाल(गडचिरोली) येथे क्लिक करा 
लेखापाल(अमरावती) येथे क्लिक करा
लेखापाल(नाशिक) येथे क्लिक करा
लेखापाल(पुणे) येथे क्लिक करा
लेखापाल(नागपूर) येथे क्लिक करा 
लेखापाल(चंद्रपूर) येथे क्लिक करा 
लेखापाल(यवतमाळ) येथे क्लिक करा 
लेखापाल(औरंगाबाद) येथे क्लिक करा 
लेखापाल(धुळे) येथे क्लिक करा 
लेखापाल(ठाणे) येथे क्लिक करा 
लेखापाल(कोल्हापूर) येथे क्लिक करा 
लेखापाल(प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालय) येथे क्लिक करा 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) येथे क्लिक करा 
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक येथे क्लिक करा 

वन विभाग निकाल 2023 PDF

उमेदवार खालील तक्त्यात पदानुसार व जिल्ह्यानुसार वन विभाग निकाल 2023 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
लघुलेखक (उच्चश्रेणी) येथे क्लिक करा 
लघुलेखक (निम्नश्रेणी) येथे क्लिक करा 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) येथे क्लिक करा 
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक येथे क्लिक करा 
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक येथे क्लिक करा 
लेखापाल(नागपूर) येथे क्लिक करा 
लेखापाल(चंद्रपूर) येथे क्लिक करा 
लेखापाल(गडचिरोली) येथे क्लिक करा 
लेखापाल(अमरावती) येथे क्लिक करा 
लेखापाल(यवतमाळ) येथे क्लिक करा 
लेखापाल(औरंगाबाद) येथे क्लिक करा 
लेखापाल(धुळे) येथे क्लिक करा 
लेखापाल(नाशिक) येथे क्लिक करा 
लेखापाल(पुणे) येथे क्लिक करा 
लेखापाल(ठाणे) येथे क्लिक करा 
लेखापाल(कोल्हापूर) येथे क्लिक करा 
लेखापाल(प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालय) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(नागपूर) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(चंद्रपूर) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(गडचिरोली) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(अमरावती) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(यवतमाळ) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(औरंगाबाद) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(धुळे) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(नाशिक) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(पुणे) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(ठाणे) येथे क्लिक करा 
सर्व्हेअर(कोल्हापूर) येथे क्लिक करा 

वन विभाग निकाल डाउनलोड करायची लिंक 

महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी वन विभाग निकाल 2023 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे वन विभाग निकाल 2023 डाउनलोड करू शकतात. 

वन विभाग निकाल 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

वन विभाग निकाल 2023 कसा डाउनलोड करावा?

वन विभाग निकाल 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम  वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती प्रक्रिया या टॅब वर क्लीक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे वन विभाग पदानुसार निकाल तुम्हाला मिळेल.
  • तेथे तुम्हाला हव्या असलेल्या पदाच्या निकालावर क्लीक करा.
  • आता तुम्ही वन विभाग निकाल 2023 डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वन विभाग निकाल 2023 कधी जाहीर झाला?

वन विभाग निकाल 2023 19 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

वन विभाग निकाल 2023 कोणत्या पदांसाठी जाहीर झाला?

वन विभाग निकाल 2023 वनरक्षक वगळता सर्व पदांसाठी जाहीर झाला.

वन विभाग निकाल 2023 बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

वन विभाग निकाल 2023 बद्दल माहिती या लेखात दिली आहे.