Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   भारतातील शीर्ष 10 केंद्रीय विद्यापीठे 2024

Police Bharti 2024 Shorts | भारतातील शीर्ष 10 केंद्रीय विद्यापीठे 2024 | Top 10 Central Universities in India 2024

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

वेब लिंक  अँप लिंक

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय सामान्य ज्ञान
टॉपिक भारतातील शीर्ष 10 केंद्रीय विद्यापीठे 2024

भारतातील शीर्ष 10 केंद्रीय विद्यापीठे 2024

खालील IIRF रँकिंगनुसार टॉप 10 भारतीय केंद्रीय विद्यापीठांची 2024 च्या क्रमवारीनुसार यादी तपासा.

विद्यापीठाचे नाव विद्यापीठाचे मानांकन विद्यापीठाचे स्थान
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) 1 नवी दिल्ली
दिल्ली विद्यापीठ (DU) 2 नवी दिल्ली
बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) 3 वाराणसी, उत्तर प्रदेश
जामिया मिलिया इस्लामिया (JMI) 4 नवी दिल्ली
अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) अलिगढ, उत्तर प्रदेश
हैदराबाद विद्यापीठ (UoH) 6 हैदराबाद, तेलंगणा
डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ समस्तीपूर, बिहार
पाँडिचेरी विद्यापीठ 8 पाँडिचेरी
केंद्रीय पंजाब विद्यापीठ (CUP) भटिंडा, पंजाब
केंद्रीय राजस्थान विद्यापीठ (CURAJ) 10 अजमेर, राजस्थान

  Police Bharti 2024 Shorts | भारतातील शीर्ष 10 केंद्रीय विद्यापीठे 2024 | Top 10 Central Universities in India 2024_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

Police Bharti 2024 Shorts | भारतातील शीर्ष 10 केंद्रीय विद्यापीठे 2024 | Top 10 Central Universities in India 2024_5.1
About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.