Table of Contents
तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर
तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर: महसूल विभागाने दि. 14 मार्च 2024 रोजी तलाठी भरती संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्या नुसार 14 मार्च पासून सर्व जिल्ह्यांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहेत. या आधी भूमी अभिलेख विभागाने 11 मार्च 2024 रोजी तलाठी भरती सुधारित निकाल जाहीर केला होता. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या लेखात तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक याबद्दल माहिती पाहणार आहोत.
तलाठी भरती 2023-24: विहंगावलोकन
तलाठी भरती सुधारित निवड यादी दि. 14 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
तलाठी भरती 2023 निकाल जाहीर: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर |
पदाचे नाव | तलाठी |
एकूण पदे | |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी भरती 2023 निकाल लिंक | सक्रिय |
तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर | 14 मार्च 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumi |
तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक
महसूल विभागाने दि. 14 मार्च 2024 रोजी तलाठी भरती संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. उमेदवार खाली सदर प्रसिद्धीपत्रक पाहू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.