Table of Contents
तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी
तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी: जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी 28 मार्च 2024 रोजी तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. तलाठी पदासाठी विविध जिल्ह्यांमध्ये अंतिम निवड व प्रतीक्षा याद्या जाहीर झाल्या असून कागदपत्र पडताळणी चालू आहे परंतु वेगवेगळ्या विभागात रुजू झालेले उमेदवार कागदपत्र पडताळणी साठी अनुपस्थित राहत आहेत. त्यामुळे विविध जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जाहीर केली जात आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. या लेखात सविस्तर माहिती तपासा.
तलाठी भरती 2023-24: विहंगावलोकन
तलाठी भरती 2023-24 विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
तलाठी भरती 2023-24: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर |
पदाचे नाव | तलाठी |
एकूण पदे | |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी भरती 2023 निकाल लिंक | सक्रिय |
तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर | 14 मार्च 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumi |
तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी PDF
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी 28 मार्च 2024 रोजी तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. उमदेवार त्याबद्दलची अधिकृत सूचना खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.