Marathi govt jobs   »   Study Materials   »   Synonyms and Antonyms

Synonyms and Antonyms : आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अभ्यास साहित्य

Synonyms and Antonyms 

Synonyms and Antonyms : महाराष्ट्रातील तसेच राज्यातील बहुतेक स्पर्धा परीक्षेचा महत्वाचा विषय म्हणजे इंग्लिश. इंग्लिश विषयात जास्तकरून इंग्लिश ग्रामर वर प्रश्न विचारले जातात. नेहमीच्या सरावाने इंग्लिश विषयात चांगले गुण मिळू शकतात. आगामी काळातील भरती जसे की, आदिवासी विकास विभाग भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश ग्रामरला विशेष महत्त्व आहे. इंग्लिश ग्रामर चे रोज वाचन फायदेशीर ठरते. इंग्लिश ग्रामर मधील एक महत्वपूर्ण घटक म्हणजे Synonyms and Antonyms. यावर परीक्षेत हमखास 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. या लेखात आपण Synonyms and Antonyms व त्यातील महत्वाचे नियम यावर माहिती पाहणार आहोत.

Synonyms and Antonyms : विहंगावलोकन 

इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करतांना Synonyms and Antonyms या घटकाचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते. या लेखात Synonyms and Antonyms बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Synonyms and Antonyms : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय इंग्रजी व्याकरण
लेखाचे नाव Synonyms and Antonyms
लेखातील प्रमुख मुद्दे
  • Synonyms and Antonyms
  • उदाहरणे

Synonyms and Antonyms

Synonyms and Antonyms: महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर (English Grammar) यात  Synonyms and Antonyms (समानार्थी व विरुद्धार्थी शब्द) शब्दांवर नेहमी प्रश्न विचारल्या जातात.

  • Synonyms: One of two or more words or expressions of the same language that have the same or nearly the same meaning in some or all senses
  • Antonyms: A word of opposite meaning is called Antonyms.

Click here to download the Synonyms and Antonyms PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

Where can I find such an important article?

On the official website of Adda 247 Marathi, you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers, and study materials.