Marathi govt jobs   »   Job Notification   »   SRPF Recruitment 2022

SRPF Recruitment 2022, SRPF भरती 2022

SRPF Recruitment 2022, In this article, you get detailed information about SRPF Recruitment 2022. You get information about SRPF Recruitment 2022 Notifications, Important Dates, Vacancy Details, How to apply offline, Application Format, Instruction to Candidate in detail.

SRPF Recruitment 2022
Category Job Alert
Department Maharashtra Police
Name SRPF Recruitment 2022
Total Vacancy 34

 

SRPF Recruitment 2022

SRPF Recruitment 2022, Apply for 110 Posts: समादेशक राज्य राखीव पोलीस बल (SRPF) अंतर्गत धुळे आणि गडचिरोली या जिल्हासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, ऑफलाईन अर्जाचा नमुना, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

SRPF Recruitment 2022 Notification | SRPF भरती 2022 अधिसूचना

SRPF Recruitment 2022 Notification: SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) अंतर्गत पुणे, जालना, दौंड, मुंबई, अमरावती, सोलापूर, नवी मुंबई, हिंगोली व गोंदिया या जिल्हात पदभरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. आता नव्याने धुळे आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 असून इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) ची जिल्हानिहाय अधिसूचना (Notification) आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

Adda247 App
Adda247 App
Sr No. District Notification
1 धुळे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2 गडचिरोली पाहण्यासाठी येथे क्लिक करा
3 पुणे – गट क्र. 1 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
4 पुणे – गट क्र. 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
5 जालना – गट क्र. 3 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
6 दौंड – गट क्र. 5 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
7 दौंड – गट क्र. 7 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
8 प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.(Expired)
9 मुंबई – गट क्र. 8 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
10 अमरावती – गट क्र. 9 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
11 सोलापूर – गट क्र. 10 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
12 नवी मुंबई – गट क्र. 11 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
13 हिंगोली – गट क्र. 12 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)
14 गोंदिया – गट क्र. 15 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Expired)

SRPF Recruitment 2022- Important Dates | SRPF भरती 2022- महत्वाच्या तारखा

SRPF Recruitment 2022- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

SRPF Recruitment 2022- Important Dates
Events Dates
SRPF Recruitment 2022 पदभरती 2021- अधिसूचना 15 मार्च 2022
SRPF Recruitment 2022 अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 15 मार्च 2022
SRPF Recruitment 2022 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022

SRPF Recruitment 2022- Vacancies | SRPF भरती 2022- रिक्त जागांचा तपशील 

SRPF Recruitment 2022- Vacancies: SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) मध्ये रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकुण 110 रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर जाहिरातीतील रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. जिल्हा पदाचे नाव
भोजन सेवक  सफाईगार
1 धुळे 17 2
2 गडचिरोली 12 3
Total 29 5

SRPF Recruitment 2022- Eligibility Criteria | SRPF भरती 2022- पात्रता निकष

SRPF Recruitment 2022– Eligibility Criteria: SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) अंतर्गत विविध जिल्ह्यातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

  1. भोजन सेवक: 07वी उत्तीर्ण.
  2. सफाईगार: 07वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा

  • 04 एप्रिल 2022 पर्यन्त 18 ते 38 वर्षे (मागासवर्गासाठी 05 वर्षे सूट)

SRPF Recruitment 2022- Application Fee | SRPF भरती 2022- अर्ज शुल्क

SRPF Recruitment 2022- Application Fee: SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) साठी अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग :- Rs. 300
  • राखीव प्रवर्ग – Rs. 150

SRPF Recruitment 2022- Offline Application Address | SRPF भरती 2022- ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता

SRPF Recruitment 2022- Offline Application Address: SRPF Recruitment 2022 (SRPF भरती 2022) अंतर्गत विविध जिल्ह्यातील पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना व अर्ज करण्याचा पत्ता प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असून उमेदवारांनी अर्ज करतांना व्यवस्थित पत्ता टाकावा.

धुळे: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 6, धुळे

गडचिरोली: पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

SRPF Recruitment 2022 धुळे जिल्हा अर्जाचा नमुना

SRPF Recruitment 2022 गडचिरोली जिल्हा अर्जाचा नमुना

Latest Posts,

FAQs: SRPF Recruitment 2022

Q1. SRPF Recruitment 2022 कधी जाहीर झाली?

उत्तर SRPF Recruitment 2022, 15 मार्च 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. SRPF Recruitment 2022 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कोणत्या तारखेपासून करायचे आहे?

उत्तर SRPF Recruitment 2022 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज 15 मार्च 2022 पासून करायचे आहे.

Q3. SRPF Recruitment 2022 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर SRPF Recruitment 2022 साठी वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्षे आहे.

Q4. SRPF Recruitment 2022 रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर SRPF Recruitment 2022 रिक्त पदांची संख्या 34 आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?