Marathi govt jobs   »   श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024...

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास 27 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली होती.  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिनांक 16 मार्च 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 47 रिक्त पदे भरण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. या लेखात आपण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही भरती परीक्षा दिनांक 13 जुलेे व 14 जुलेे रोजी पार पडणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख  : विहंगावलोकन 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख : विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान
भरतीचे नाव श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024
पदांची नावे विवध पदे
एकूण पदे 47
नोकरीचे ठिकाण तुळजापूर
 परीक्षा तारीख 13 जुलेे व 14 जुलेे
अधिकृत संकेतस्थळ www.shrituljabhavani.org

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: अधिसुचना 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अंतर्गत  विवध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 16 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अधिसुचना PDF

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख सुचना

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर_3.1

  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर_6.1

FAQs

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 कधी जाहीर झाली?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 16 मार्च 2024 जाहीर झाली.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 47 पदांसाठी जाहीर झाली.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 विविध पदांसाठी जाहीर झाली.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख किती आहे ?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 परीक्षा तारीख 13 व 14 जुलेे 2024 ही आहे.

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.