Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi
Top Performing

Shehroze Kashif becomes world’s youngest mountaineer to scale K2 | शेरोझ काशिफ: के 2 शिखर सर करणारा जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

शेरोझ काशिफ: के 2 शिखर सर करणारा जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक

19 वर्षीय लाहोर, पाकिस्तानचा गिर्यारोहक शेरोझ काशिफ 8,611 मीटर उंचीच्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर के 2 वर चढाई करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे. काशिफच्या आधी, महान गिर्यारोहक मोहम्मद अली सडपारा यांचा मुलगा साजिद सडपारा, वयाच्या 20 व्या वर्षी के 2 वर चढणारा सर्वात तरुण व्यक्ती होता. काशिफने वयाच्या 17 व्या वर्षी जगातील 12 वे सर्वात उंच शिखर ब्रॉडही गाठले होते. या वर्षी मे महिन्यात तो एव्हरेस्ट सर करणारा सर्वात तरुण पाकिस्तानी बनला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • पाकिस्तानची राजधानी: इस्लामाबाद
  • पाकिस्तानचे अध्यक्ष: आरिफ अल्वी
  • पाकिस्तानचे पंतप्रधान: इम्रान खान
  • पाकिस्तान चलन: पाकिस्तानी रुपया

Sharing is caring!

Shehroze Kashif: world's youngest mountaineer to scale K2_3.1