Table of Contents
SBI PO Admit Card 2021 Out for Prelims Exam: स्टेट बँक ऑफ इंडियाने 8 नोव्हेंबर 2021 रोजी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर SBI PO Prelims Admit Card 2021 प्रकाशित केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 20, 21 आणि 27 नोव्हेंबर (अपेक्षित) रोजी SBI PO Prelims परीक्षा 2021 आयोजित करेल. SBI PO Recruitment 2021 साठी अर्ज केलेले सर्व उमेदवार आता SBI च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा खाली या लेखात नमूद केलेल्या थेट लिंकवरून त्यांचे SBI PO Admit Card 2021 डाउनलोड करू शकतात. SBI PO Admit Card हे परीक्षा केंद्रावर नेण्यासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी इच्छुकांनी त्यांचे Admit Card आत्ताच डाउनलोड करावे.
SBI PO Admit Card 2021 Out for Prelims Exam | SBI PO 2021 प्रिलिम्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर
SBI PO Admit Card 2021 Out for Prelims Exam: प्रिलिम्स परीक्षेसाठी SBI PO Admit Card 2021 SBI द्वारे 8 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. ज्या इच्छुकांनी SBI PO 2021 परीक्षेसाठी यशस्वीरित्या अर्ज भरला आहे, ते SBI PO भरती 2021 साठी त्यांचे Admit Card डाउनलोड करू शकतात. SBI 2021-22 साठी 2056 अधिकाऱ्यांची भरती करणार आहे.
SBI PO Admit Card 2021: Important Dates | SBI PO प्रवेशपत्र 2021: महत्त्वाच्या तारखा
SBI PO Admit Card 2021 Important Dates: SBI PO Prelims Admit Card 2021 साठी सर्व महत्त्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासा.
SBI PO Prelims Admit Card 2021: Important Dates | |
Events | Dates |
SBI PO 2021 Notification | 4th October 2021 |
SBI PO PET Call Letter | 6th November 2021 |
Conduct Pre- Examination Training | 2nd Week of November 2021 |
SBI PO Admit Card 2021 | 8th November 2021 |
SBI PO Prelims Exam | 20th, 21st & 27th November 2021 |
SBI PO Mains Admit Card | December 2021 |
SBI PO Admit Card for Mains Exam | December 2021 |
Interview Date | 1st & 2nd Week February 2021 |
SBI PO Admit Card 2021 Link | SBI PO प्रवेशपत्र 2021 लिंक
SBI PO Admit Card 2021 Link: SBI PO Prelims Admit Card 2021 SBI ने 8 नोव्हेंबर 2021 रोजी जारी केले आहे. SBI PO प्रीलिम्स Admit card डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे. उमेदवारांकडे नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे जो ऑनलाइन नोंदणीच्या वेळी प्रदान केला जातो.
SBI PO Prelims Admit Card 2021: Click Here to Download
How to Download SBI PO Admit Card 2021? | SBI PO ऍडमिट कार्ड 2021 कसे डाउनलोड करावे?
Step 1: Visit the official website of SBI i.e. @sbi.co.in or click on the link given above.
Step 2: At the homepage, click on the “career” option available on the right-hand side.
Step 3: After that, a new page will appear, click on the “latest announcement” section in the right corner.
Step 4: Go to the recruitment of Probationary Officers and click on the download Preliminary Exam Call Letter.
Step 5: Again, a new page will appear, enter your registration number/ Roll Number, DOB/Password and insert the captcha image and press the login button.
Step 6: Download and save the SBI PO Call Letter 2021.
Important Instructions for SBI PO Exam | SBI PO परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
Important Instructions for SBI PO Exam: कोविड-19 महामारीमुळे, SBI PO Prelims Admit card सह, मागील सूचना यादीमध्ये काही अतिरिक्त सूचना जोडल्या गेल्या आहेत आणि परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने त्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत, ते काळजीपूर्वक वाचा.
मास्क आणि हातमोजे: मास्क आणि हातमोजे शिवाय उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
सॅनिटायझर: उमेदवाराने स्वतःचे 50 मिली सॅनिटायझर आणि पाण्याची बाटली (पारदर्शक) सोबत घेऊन जावी लागले.
आरोग्य सेतू App: प्रत्येक उमेदवाराच्या मोबाइल फोनमध्ये आधीपासूनच आरोग्य सेतू App असणे आवश्यक आहे जे प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाद्वारे तपासले जाईल.
सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म: स्मार्टफोन नसलेल्या कोणत्याही उमेदवाराकडे स्व-प्रमाणित घोषणा फॉर्म असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने स्वतःचे सामान घेऊन जाणे आवश्यक आहे कारण परीक्षा हॉलमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Details Mentioned on SBI PO Prelims Admit Card 2021
SBI PO प्रवेशपत्र 2021 मध्ये उमेदवारांशी संबंधित काही तपशील असतील. या तपशिलांमध्ये परीक्षा आणि तिच्या वेळेबद्दलची प्रमुख माहिती असते. सर्व उमेदवारांनी त्यांच्या हॉल तिकिटात नमूद केलेले खालील तपशील तपासावे.
- Applicant Name
- Gender (Male/ Female)
- Applicant Roll Number
- Applicant Photograph
- Exam Date and Time
- Candidate Date of Birth
- Father’s/ Mother’s Name
- Category (ST/ SC/ BC & Other)
- Name of Exam Centre
- Test Centre Address
- Post Name
- Examination Name
- Time Duration of the Exam
- Exam Centre Code
- Essential instructions for the examination
- Signature of candidate and exam counselor
FAQs: SBI PO Admit Card 2021
Q1. SBI PO Prelims चे प्रवेशपत्र 2021 निघाले आहे का?
उत्तर होय, SBI PO Prelims Admit card 2021 जारी करण्यात आले आहे.
Q2. मी SBI PO Admit card 2021 कसे डाउनलोड करू शकतो?
उत्तर तुम्ही वर नमूद केलेल्या लिंकवरून SBI PO Admit Card 2021 डाउनलोड करू शकता.
Q3. SBI PO Prelims Admit card डाउनलोड करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर SBI PO Prelims Admit card डाउनलोड करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.