Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   मराठी व्याकरण - वाक्याचे प्रकार

Police Bharti 2024 Shorts | मराठी व्याकरण – वाक्याचे प्रकार

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय मराठी व्याकरण
टॉपिक वाक्याचे प्रकार

वाक्याचे प्रकार

  1. विधानार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते.
  2. प्रश्नार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो.
  3. उद्गारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो.
  4. होकारार्थी वाक्य:  ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो. नकारार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो.
  5. स्वार्थी वाक्य: ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो.
  6. आज्ञार्थी वाक्य: ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो.
  7. विधार्थी वाक्य: जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल.
  8. संकेतार्थी वाक्य: जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो.
  9. केवल वाक्य: ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते.
  10. संयुक्त वाक्य: जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात.
  11. मिश्र वाक्य: जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

वाक्याचे प्रकार हा topic Police Bharti 2024 साठी महत्वाचा आहे का ?

होय, वाक्याचे प्रकार हा topic Police Bharti 2024 साठी महत्वाचा आहे.