Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
ओडिशा सरकार स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान करणार
ओडिशा सरकार बिजू स्वास्थ्य कल्याण योजनेअंतर्गत 96 लाख कुटुंबांतील 3.5 कोटी लोकांना स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. स्मार्ट हेल्थ कार्ड्स योजनेचा हेतू सर्वोत्तम उपलब्ध आरोग्य सेवा सुविधांमध्ये त्रास-मुक्त आणि गुणवत्ता उपचार प्रदान करणे हा आहे. हे कार्ड ठराविक रकमेसाठी डेबिट कार्डसारखे काम करतील. राष्ट्रीय आणि राज्य अन्न सुरक्षा योजना, अन्नपूर्णा आणि अंत्योदय योजनांच्या लाभार्थ्यांना हे कार्ड उपलब्ध होईल आणि त्यात प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च मिळणार आहे. तर महिला सदस्यांना वार्षिक 10 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.या योजनेअंतर्गत ओडिशासह देशातील 200 हून अधिक हॉस्पिटल मध्ये उपचार केले जातील.
(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- ओडिशाचे मुख्यमंत्री: नवीन पटनायक
- ओडिशाचे राज्यपाल: गणेशी लाल
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो