Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
ओडिशा आणखी 10 वर्षे भारतीय हॉकी संघांचा प्रायोजक
सध्याचे प्रायोजकत्व 2023 मध्ये संपल्यानंतर ओडिशा सरकार भारतीय हॉकी महिला आणि पुरुष संघांना आणखी 10 वर्षांसाठी प्रायोजित करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली. राज्य सरकारने 2018 मध्ये राष्ट्रीय हॉकी संघांना प्रायोजित करणे सुरू केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघांनी केलेल्या कामगिरीसाठी ओडिशा सरकारने प्रत्येक खेळाडूला 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.
(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो