Marathi govt jobs   »   Previous Year Papers   »   NIACL AO PYQ: Download PDF

NIACL AO मागील वर्षाची प्रश्नपत्रिका: मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे PDF डाउनलोड करा | NIACL AO Previous Year Question Paper: Download PDF of Previous Year Question Papers

NIACL AO Previous Year Question Paper: Download PDF of Previous Year Question Papers: NIACL AO 2021 अधिसूचना 24 ऑगस्ट 2021 रोजी NIACL (New India Assurance Company Limited) च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच newindia.co.in वर जारी करण्यात आले आहे. NIACL AO परीक्षेला सामोरे जाण्यासाठी, Adda247-मराठी च्या टीमने NIACL AO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Question Paper) घेऊन आली आहे जी तुम्हाला प्रत्येक प्रकारे मदत करेल. NIACL AO चे मागील वर्षाचे पेपर, दरवर्षी होणारे बदल आणि प्रश्नांचे प्रकार समजण्यास मदत करतील. लेखात खाली नमूद केलेले सर्व NIACL AO मागील वर्षाचे पेपर (Previous Year Question Paper) डाउनलोड करा.

NIACL AO Recruitment 2021 PDF: येथे क्लिक करा

NIACL AO Previous Year Question Papers PDF

NIACL AO Previous Year Question Papers तुम्हाला परीक्षेच्या काठीण्यपातळी बद्दल अंतर्दृष्टी देईल. जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी आणि आपल्या वेगाबद्दल कल्पना मिळवण्यासाठी टायमरसह संपूर्ण मॉक टेस्ट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मदतीसाठी आमच्याकडे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची (Previous Year Question Papers) संकलित यादी आहे, PDF डाउनलोड करा आणि आतापर्यंत केलेल्या तयारीचे मूल्यांकन करा.

NIACL AO Previous Year Question Papers

2018 च्या NIACL AO मागील वर्षाचा प्रश्नपत्रिका (Previous Year Question Paper) खाली सविस्तर समाधानासह दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून NIACL AO मागील वर्षाचा प्रश्नपत्रिका (Previous Year Question) 2018 डाउनलोड करा.

NIACL AO Previous Year Question Papers
NIACL AO Prelims PYP 2018 Download PDF
NIACL AO Prelims PYP 2016
लवकरच रिलीज होईल

Adda247-मराठी टीम आणखी NIACL AO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणेल, आमच्याशी Connected राहा.

Why Solve NIACL AO Previous Year Questions Papers?

NIACL AO मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका (Previous Year Questions) सोडवून विद्यार्थ्यांना सध्याच्या परीक्षा पद्धती आणि NIACL AO परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची माहिती होईल. NIACL AO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या (Previous Year Questions) सरावामुळे पुढील गोष्टी करण्यासाठी मदत मिळेल:

  1. Increase Accuracy (अचूकता वाढवण्यास मदत मिळेल)
  2. Develop Time Management Skill (वेळ व्यवस्थापन कौशल्य विकसित होईल)
  3. Help to Handle real exam pressure (वास्तविक परीक्षेचा दबाव हाताळण्यास मदत करेल)
  4. Improve Speed (गती सुधारित करेल)

तसेच वाचा

NIACL AO 2021 Other Links

1. NIACL भरती 2021 प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी (NIACL AO 2021 Recruitment)
2. NIACL AO अभ्यासक्रम 2021: Updated अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना
3. NIACL AO कट ऑफ 2021, मागील वर्षाचे Cut Off (गुणांची सीमारेषा)

Latest Notifications:

अकोला डीसीसी बँक 100 कनिष्ठ लिपिकासाठी 2021 भरती

ICMR-NIRRH मुंबई भरती 2021

NHM महाराष्ट्र भरती 2021: 7343 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लेखनिक पदासाठी भरती 2021

[Download] MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले

NIACL AO Previous Year Question Papers: FAQ

Q1. NIACL AO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना कोणाला काय फायदा होतो?

उत्तर: NIACL AO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यामुळे उमेदवारांना अचूकता वाढविण्यात, वेळ व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यास आणि वास्तविक परीक्षेचा दबाव हाताळण्यास मदत करेल.

Q2. NIACL AO 2021 भर्ती कधी जाहीर होईल?

उत्तर NIACL AO भर्ती 2021 24 ऑगस्ट 2021 रोजी जारी करण्यात आली आहे.

Q3. NIACL AO भरती 2021 साठी ऑनलाइन नोंदणी कधी सुरू होईल?

उत्तर 1 सप्टेंबर 2021 पासून NIACL AO 2021 परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होईल.

Q4. NIACL AO 2021 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर NIACL AO 2021 भरतीसाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे.

Q5. प्रशासकीय अधिकारी पदासाठी (Administrative Officer) रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर प्रशासकीय अधिकारी पदासाठी रिक्त पदांची संख्या 300 आहे.

Q6. NIACL AO भर्ती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर NIACL AO भर्ती 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे

महत्वाचे Links:

सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे)

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक | All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2021 | Register Now

—————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!