Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHRD भरती 2024, 2545 पदांसाठी अधिसुचना...

NHRD भरती 2024, 2545 पदांसाठी अधिसुचना जाहीर

NHRD भरती 2024 जाहीर 

NHRD भरती 2024 जाहीर: राष्ट्रीय मानव संसाधन विकास विभागाने विविध संवर्गातील एकूण 2545 पदांसाठी NHRD भरती 2024 जाहीर केली आहे. राष्ट्रीय मानव संसाधन विकास विभागाने भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. NHRD भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात NHRD भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसुचना, अर्ज लिंक, पात्रता इ. चा समावेश आहे.

NHRD भरती 2024: विहंगावलोकन

NHRD भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2545 पदांसाठी भरती होणार आहे. NHRD भरती 2024 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

NHRD भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय राष्ट्रीय मानव संसाधन विकास विभाग
भरतीचे नाव NHRD भरती 2024
पदाचे नाव
  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  • सिनियर असिस्टंट
  • अप्पर डिव्हिजन क्लर्क(UDC)
  • असिस्टंट(IT)
  • असिस्टंट
  • लोवर डिव्हिजन क्लर्क(UDC)
  • MTS
एकूण रिक्त पदे 2545
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा आणि टायपिंग चाचणी
अधिकृत संकेतस्थळ http://www.nhrd.org.in/

NHRD भरती 2024 अधिसुचना

NHRD भरती 2024 अधिसुचना: NHRD भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. NHRD भरती 2024 अंतर्गत एकूण 2545 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. NHRD भरती 2024 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

NHRD भरती 2024 अधिसूचना लिंक

NHRD भरती 2024: महत्वाच्या तारखा

NHRD भरती 2024 महत्वाच्या तारखा: NHRD भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

NHRD भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
NHRD भरती 2024 अधिसुचना 26 डिसेंबर 2023
NHRD भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 04 जानेवारी 2024
NHRD भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024

NHRD भरती 2024 रिक्त जागांचा तपशील

NHRD भरती 2024 रिक्त जागांचा तपशील: उमदेवार NHRD भरती 2024 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

NHRD भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  रिक्त पदे
असिस्टंट सेक्शन ऑफिसर 45
सिनियर असिस्टंट 243
अप्पर डिव्हिजन क्लर्क(UDC) 409
असिस्टंट(IT) 80
असिस्टंट 1050
लोवर डिव्हिजन क्लर्क(UDC) 518
MTS 200
एकूण 2545

NHRD भरती 2024 पात्रता निकष

NHRD भरती 2024 पात्रता निकष: NHRD भरती 2024 मध्ये जाहीर झालेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात.

NHRD भरती 2024 पात्रता निकष
पदाचे नाव  पात्रता निकष
असिस्टंट सेक्शन ऑफिसर शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समतुल्य

वयोमर्यादा

  • 40 वर्षांपेक्षा जास्त नको
सिनियर असिस्टंट शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी.टीप:
    नियुक्त केलेल्या उमेदवाराला प्रोबेशनच्या कालावधीत संगणकावर टायपिंगचा वेग इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसावा.

वयोमर्यादा

  • 35 वर्षांपेक्षा जास्त नको
अप्पर डिव्हिजन क्लर्क(UDC) शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी.
  • संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा

  • 32 वर्षांपेक्षा जास्त नको
असिस्टंट(IT) शैक्षणिक पात्रता

  • इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी / डिप्लोमा.

वयोमर्यादा

  • 32 वर्षांपेक्षा जास्त नको
असिस्टंट शैक्षणिक पात्रता

  • माध्यमिक शाळा परीक्षा (12वी उत्तीर्ण) मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्ड किंवा समकक्ष; आणि
  • संगणकावर इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द किंवा हिंदीमध्ये 25 शब्द प्रति मिनिट या वेगाने टाईप करण्याची क्षमता.

वयोमर्यादा

  • 30 वर्षांपेक्षा जास्त नको
लोवर डिव्हिजन क्लर्क(UDC) शैक्षणिक पात्रता

  • माध्यमिक शाळा परीक्षा (12वी उत्तीर्ण) मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्ड किंवा समकक्ष; आणि
  • संगणकावर इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द किंवा हिंदीमध्ये 25 शब्द प्रति मिनिट या वेगाने टाईप करण्याची क्षमता.

वयोमर्यादा

  • 30 वर्षांपेक्षा जास्त नको
MTS शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त मंडळातून 10वी किंवा समतुल्य उत्तीर्ण.

वयोमर्यादा

  • 30 वर्षांपेक्षा जास्त नको

NHRD भरती 2024 अर्ज लिंक 

NHRD भरती 2024 अर्ज लिंक: NHRD भरती 2024 ऑनलाइन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. खाली थेट NHRD भरती 2024 ऑनलाइन अर्ज लिंक तपासा.

NHRD भरती 2024 अर्ज लिंक

टीप: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 04 जानेवारी 2024 पासून सुरु होईल.

NHRD भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

NHRD भरती 2024 परीक्षेचे स्वरूप: NHRD भरती 2024 साठी परीक्षेचे स्वरूप खाली दिलेले आहे.

  • पोस्ट कोडच्या अर्जदारांनी त्यांच्या श्रेणीनुसार (UR/OBC/SC/ST/PH) किमान पात्रता गुणांसह MCQ परीक्षेत पात्र असणे आवश्यक आहे.
  • तथापि, अंतिम गुणवत्ता MCQ परीक्षा आणि कौशल्य परीक्षा या दोन्हींच्या एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
  • कौशल्य चाचणी / सहनशक्ती चाचणीचे तपशील MCQ परीक्षेच्या सर्व पात्र उमेदवारांसह सामायिक केले जातील.
  • निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.

भाग – I : MCQ

  • कालावधी: 1 तास
  • कमाल गुण: 200
  • प्रश्न खालील क्षेत्रातून असेल:
    • सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क (25 प्रश्न)
    • परिमाणात्मक क्षमता (25 प्रश्न)
    • सामान्य जागरूकता (25 प्रश्न)
    • इंग्रजी भाषा आणि आकलन (25 प्रश्न)

भाग – II : (वर्णनात्मक)

  • कालावधी: 1 तास
  • कमाल गुण: 100
  • निबंध (इंग्रजीमध्ये) 60 गुण
  • पत्र लेखन / कल्पनांचा विस्तार (इंग्रजीमध्ये) 40 गुण

भाग – III : (MCQ)

  • कालावधी: 1 तास
  • कमाल गुण: 100
  • संगणक ज्ञान (50 प्रश्न)

भाग – IV : टायपिंग चाचणी

  • कालावधी: 15 मिनिटे
  • इंग्रजीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट  पेक्षा कमी नसलेल्या वेगाने संगणकावर टाइप करण्याची क्षमता.
अ.क्र. पोस्ट कोड पदाचे नाव परीक्षा कौशल्य चाचणी
1 03/24 असिस्टंट सेक्शन ऑफिसर भाग-I & भाग-II नाही
2 04/24 सिनियर असिस्टंट भाग-I नाही
3 05/24 अप्पर डिव्हिजन क्लर्क(UDC) भाग-I हो
4 06/24 असिस्टंट(IT) भाग-I & भाग-III हो
5 07/24 असिस्टंट भाग-I & भाग-IV नाही
6 08/24 लोवर डिव्हिजन क्लर्क(UDC) भाग-I & भाग-IV नाही
7 09/24 MTS भाग-I नाही

NHRD भरती 2024 अर्ज शुल्क  

NHRD भरती 2024 अर्ज शुल्क : NHRD भरती 2024 अर्ज शुल्क उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात

NHRD भरती 2024 अर्ज शुल्क
प्रवर्ग  शुल्क 
सामान्य व इमाव प्रवर्ग रु. 500
बाकी सर्व प्रवर्ग रु.250

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

NHRD भरती 2024 कधी जाहीर झाली?

NHRD भरती 2024 26 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

NHRD भरती 2024 अर्ज प्रक्रिया कधी सुरु होईल?

NHRD भरती 2024 अर्ज प्रक्रिया 04 जानेवारी 2024 रोजी सुरु होईल.

NHRD भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHRD भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.