Marathi govt jobs   »   Job Notification   »   Nainital Bank Recruitment Last Date

Nainital Bank Recruitment 2022, Last Date Extended to Apply Online for 100 MT & Clerk Posts | नैनिताल बँक भरती 2022, अर्ज करायची शेवटची तारीख extend झाली

Nainital Bank Recruitment 2022: The Nainital Bank has extended the last date to apply online for MT and Clerk Posts in Nainital Bank Recruitment 2022. In this article get the latest update regarding Nainital Bank Recruitment 2022. Also you can see Nainital Bank Recruitment 2022 Notification, Important Dates, Eligibility Criteria, etc. details.

Nainital Bank Recruitment 2022 Last Date Extended
Category Job Notification
Name Nainital Bank Recruitment 2022
Total Vacancy 100
Post Management Trainee and Clerk
Application Mode Online

Nainital Bank Recruitment 2022 | नैनिताल बँक भरती 2022

Nainital Bank Recruitment 2022: 1 फेब्रुवारी 2022 रोजी नैनिताल बँकेने लिपिक आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना (Nainital Bank Recruitment 2022) जारी केली. अधिसूचनेनुसार, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार होती, परंतु नैनिताल बँकेने जारी केलेल्या ताज्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख आता 25 फेब्रुवारी 2022 आहे. तर ज्यांचा अर्ज करायचे राहून गेले असेल ते संपूर्ण लेख पाहून Nainital Bank Recruitment 2022 साठी अर्ज करू शकतात.

Nainital Bank Recruitment 2022 पाहण्यासाठी येथे Click करा

Nainital Bank Recruitment 2022, Last Date Extended | नैनिताल बँक भरती 2022, अर्ज करायची शेवटची तारीख extend झाली

Nainital Bank recruitment 2022 notification (अधिसूचना) pdf नैनिताल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर आहे. management trainee आणि clerks च्या पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी रिक्त पदांची घोषणा केली आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. नैनिताल बँकेने जारी केलेल्या ताज्या सूचनेनुसार, अर्जाची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी होती परंतु आता उमेदवार 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज भरू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळाली नाही किंवा अधिसूचना उशिरा कळली ते आता 25 फेब्रुवारी 2022 तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Nainital Bank Recruitment 2022: Important Dates | नैनिताल बँक भरती 2022: महत्त्वाच्या तारखा

उमेदवार खाली दिलेल्या तपशीलवार तक्त्यावरून कार्यक्रमाशी संबंधित महत्त्वाच्या तारखा तपासू शकतात.

Nainital Bank Recruitment 2022: Important Dates
Events Dates
Nainital Bank Recruitment 2022 1st February 2022
Application Starts 1st February 2022
Application Ends 25th February 2022

Nainital Bank Recruitment 2022 Notification PDF | नैनिताल बँक भरती 2022 अधिसूचना PDF

उमेदवार Nainital Bank Recruitment 2022 PDF तपासू शकतात जी 1 फेब्रुवारी 2022 रोजी नैनिताल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित झाली आहे. Nainital Bank Recruitment 2022 2022 PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे.

Nainital Bank Recruitment 2022 PDF

Nainital Bank Recruitment 2022 Apply Online for MT & Clerk | नैनिताल बँक भरती 2022 अर्ज करा

Nainital Bank Recruitment 2022 मध्ये स्वारस्य असलेले उमेदवार नमूद केलेल्या लिंकवरून MT आणि Clerk पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून Nainital Bank Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.

Nainital Bank Recruitment 2022 Apply Online for MT & Clerk

Adda247 App
Adda247 Marathi App

Steps to Apply Online for Nainital Bank Recruitment 2022 | नैनिताल बँक भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या Steps

  1. नैनिताल बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वरील लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  2. आता, ऑनलाइन अर्ज करा (apply online) पर्यायावर क्लिक करा जे तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित करेल.
  3. ऍप्लिकेशन विंडोमध्ये उपलब्ध New Registration क्लिक करा.
  4. आता विचारलेले सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा
  5. अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.

Nainital Bank Recruitment 2022: Eligibility Criteria | नैनिताल बँक भर्ती 2022: पात्रता निकष

उमेदवार खालील तपशीलवार पात्रता निकष पाहू शकतात.

Age Limit | वयोमर्यादा

MT आणि Clerk साठी अर्ज करणार्‍या उमेदवारांची वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  1. कमाल: 30 वर्षे
  2. किमान: 21 वर्षे

Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

MT आणि Clerk पदासाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे

Management Trainee

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर.
  • संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान आवश्यक आहे.
  • Preferable Experience: बँकिंग/वित्तीय/संस्था/NBFC मध्ये 1-2 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

Clerk

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर.
  • संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान आवश्यक आहे.
  • Preferable Experience: बँकिंग / वित्तीय / संस्था / NBFC मध्ये 1-2 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Latest Posts,

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022

Indian Navy Tradesman Recruitment 2022, Apply for 1531 Posts

RBI Assistant 2022 Notification Out for 950 Posts

FAQs: Nainital Bank Recruitment 2022

Q1. नैनिताल बँक भरती 2022 कधी प्रसिद्ध होईल?
उत्तर नैनिताल बँक भरती 2022 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Q2. नैनिताल बँक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर नैनिताल बँक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.

Q3. नवीन अर्ज फी किती आहे जी भरायची आहे?

उत्तर नवीन अर्ज शुल्क 1000 रुपये आहे, पूर्वी ते 1500 रुपये होते.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!

FAQs

When will Nainital Bank Recruitment 2022 be released?

Nainital Bank Recruitment 2022 has been released on 1st February 2022.

What is the new last date to apply online for Nainital Bank Recruitment 2022?

The new last date to apply online for Nainital Bank Recruitment 2022 is 25th February 2022.

What is the new application fee which is to be paid?

The new application fee is rupees 1000, earlier it was 1500 rupees