Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   General Knowledge Non Gazetted daily Quiz

MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi : 26 April 2023 – For MPSC Group B and C Combine Prelims | मराठी मध्ये सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 26 एप्रिल 2023

MPSC General Knowledge Quiz: दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. General Knowledge Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. General Knowledge Daily Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi :  ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi 

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट General Knowledge Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी General Knowledge Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Daily Quiz in Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुया 

MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi : Questions  

Q1. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते ?

(a) कळसूबाई

(b) तोरणा

(c) साल्हेर

(d) घोडव

Q2. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे ?

(a) अमरावती

(b) बीड

(c) जालना

(d) नंदुरबार

Q3. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

(a) वीर

(b) राधानगरी

(c) कोयना

(d) खोपोली

Q4. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे ऱ्हूर  म्हणून ओळखतात ?

(a) कोलकाता हुगळी औद्योगिक प्रदेश

(b) अहमदाबाद- वडोदरा औद्योगिक प्रदेश

(c) मदुराई कोईम्बतूर बेंगलुरु औद्योगिक प्रदेश

(d) छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश

Q5. जोड्या लावा

MPSC Non-Gazetted GK Daily Quiz in Marathi : 26 April 2023_3.1

(a) a

(b) b

(c) c

(d) d

Q6. जोड्या लावा

MPSC Non-Gazetted GK Daily Quiz in Marathi : 26 April 2023_4.1

(a) a

(b) b

(c) c

(d) d

Q7. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे ?

(a) औरंगाबाद

(b) जळगाव

(c) नांदेड

(d) यवतमाळ

Q8.खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता?

(a) अंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान

(b) अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा

(c) लोणावळा, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान

(d) अंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर

Q9. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत ?

(a) वर्तुळाकार वसाहती

(b) विखुरलेल्या वसाहती

(c) केंद्रित वसाहती

(d) अर्धकेंद्रित वसाहती

Q10. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले.

(a) गुगामाळ

(b) संजय गांधी

(c) चांदोली

(d) प्रियदर्शनी इंदिरा गांधी

 

 

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

 Adda247 App

 

MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi : Solution

S1. Ans.(c)

Sol.

महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर – साल्हेर (नाशिक जिल्हा)

पहिले – कळसुबाई

S2. Ans.(a)

Sol.

2011 च्या जनगणनेनुसार अमरावती जिल्ह्यामध्ये (83.1%) स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे

S3. Ans.(d)

Sol.

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली

जिल्हा – रायगड

नदी – मुळा

S4. Ans.(d)

Sol.

छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश – भारतातील सर्वात जास्त खनिजसंपत्ती या भागात आढळते

S5. Ans.(a)

Sol.

A-  III, B – IV, C- II, D – I

S6. Ans.(a)

Sol.

A – II, B – I, C- III, D – IV

S7. Ans.(b)

Sol.

दिलेल्या जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे

S8. Ans.(b)

Sol.

सर्वधिक पर्जन्य : अंबोली à महाबळेश्वर à माथेरान à लोणावळा

S9. Ans.(b)

Sol.

ग्रामीण वसाहत आणि खडकाळ प्रदेश असल्यामुळे विखुरलेल्या वसाहती असतात.

S10. Ans.(a)

Sol.

गुगामाळ हे अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे

 

 

Importance of Daily Quiz in Marathi | Daily Quiz in Marathi चे महत्त्व

Daily Quiz in Marathi चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. General Knowledge Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. General Knowledge Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

General Knowledge Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

FAQs: MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

Latest Maharashtra Govt Jobs Majhi Naukri 2022
 Homepage Adda247 Marathi
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exams Daily Quiz

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Non-Gazetted GK Daily Quiz in Marathi : 26 April 2023_6.1
Adda247 Marathi Telegram

 

Sharing is caring!

FAQs

What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Adda247, Marathi publish daily quizzes in marathi for all the subjects important for the competitive exams.

How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Practice with daily quiz, prepares the aspirants to score well in the competitive examination.

Are these daily quizzes according to exam pattern?

Adda247, Marathi's expert faculty prepare this quizzes as per the pattern of competitive exams.

What are the exams for which daily quizzes are helpful?

MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc exams are covered by the daily quizzes in Marathi.