Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Maharashtra Engg. Services Combined Pre-Exam...

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर | MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 Result Announced

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर | MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 Result Announced: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च, 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2020 चा निकाल दिनांक 03 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे विभागनिहाय बैठक क्रमांक आणि त्यांच्या नावांची यादी आणि पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 Result | MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 निकाल

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 | MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 साठी;

  • उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात आला आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणा-या व परीक्षा शुल्क भरणा-या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
  • विचाराधीन परीक्षेच्या खेळाडूकरीता आरक्षित पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या क्रिडाविषयक दाव्यांची/कागदपत्रांची वैधता तपासण्याच्या अधीन राहून मुख्य परीक्षेकरीता केवळ तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध मा. न्यायालयात/ मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एस.एम.एस.) कळविण्यात येईल.

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 निकाल प्रसिद्धीपत्रक 

MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21: List of Qualified Candidates | MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: पात्र उमेदवारांची यादी

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व परीक्षार्थींची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक वर करा. एकूण पात्र उमेदवारांची संख्या 3151 असून त्यापैकी पुणे विभागातून सर्वाधिक 1340 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: पात्र उमेदवारांची यादी

MPSC Maharashtra Engineering Services Combined Prelims Exam 2020-21 Result: Cut-off | MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: गुणांची सीमारेषा 

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा (Cut Off) खालीलप्रमाणे आहे; जे उमेदवार पात्र होऊ शकले नाहीत त्यांनी खचून न जाता आपल्या चुकांचे अवलोकन करून त्या सुधारण पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी लवकरात लवकर अभ्यास सुरु करावा. Adda 247 ची सर्व टीम तुमच्या मदतीला सदैव राहीलच त्यामुळे खचून जाऊ नका आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा एकदा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.

MPSC Maharashtra Engg. Services Combined Pre-Exam 2020 Result_40.1
MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: गुणांची सीमारेषा

FAQs: MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 Result 

Q1. MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 चा निकाल लागला आहे का?

उत्तर: होय. MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 चा निकाल 03 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला.

Q2. MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर: उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 चा निकाल तपासू शकतात. 

Q3. MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?

उत्तर: MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 चा निकाल 03 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.

Q4. MPSC Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 चा निकाल 2021 कधी जाहीर करेल?

उत्तर: MPSC ने 03 सप्टेंबर 2021 रोजी Maharashtra Engineering Services Combined Pre-Examination 2020-21 निकाल जाहीर केला आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Maharashtra Engg. Services Combined Pre-Exam 2020 Result_50.1
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

MPSC Maharashtra Engg. Services Combined Pre-Exam 2020 Result_70.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

MPSC Maharashtra Engg. Services Combined Pre-Exam 2020 Result_80.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.