Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Group C Complete Preparation Batch

MPSC Group C Complete Preparation Lakshya 900 Batch starts from today, Admission Open | लक्ष्य 900: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच अझपासून सुरु, आत्ताच Admission घ्या

MPSC Group C Complete Preparation Batch: महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या उत्तम तयारीसाठी अड्ड२४७ च्या मराठी टीमने लक्ष्य 900: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच सुरु केली आहे. ही बॅच 17 जानेवारी 2022 म्हणजेच आजपासूनच सुरु होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या बॅचमध्ये admission घ्यायचे होते परंतु काही कारणाने राहून गेले आहे त्यांनी या बॅचमध्ये त्वरित admission घ्यावे. MPSC गट क पूर्व परीक्षा 2021 साठी उत्तम अभ्यास साहित्य शोधात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लक्ष्य 900 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच बनवली आहे. त्यामुळे या संधीचा चांगल्या प्रकारे लाभ घ्या.

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच

MPSC ने संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 अंतर्गत लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक अशा विविध विभागांसाठी एकूण 900 रिक्त जागांसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करून विद्यार्थी मित्रांना एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ उठवून सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी आता गरज आहे योग्य दिशेने अभ्यास करण्याची. विद्यार्थी मित्रांना या 900 जागांच्या तयारीसाठी परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA 247 ची टीम खास तुमच्यासाठी लक्ष्य 900 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क पूर्व परीक्षा विशेष बॅच घेऊन आली आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. लक्ष्य 900 बॅच ही MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.

लक्ष्य ९०० MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच
लक्ष्य ९०० MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: Time Table

बॅच प्रारंभ : 17 जानेवारी 2022
बॅचची वेळ :   सांयकाळी  05:00 PM-07:00 PM & 08:00 PM-10:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: Study Plan

Check the study plan here.

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: Highlights 

  • १५०+ तास परस्परसंवादी (Live  classes )
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • IMP Topic  चे सविस्तर विश्लेषण .
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
  • प्रश्नांनाच्या बदलत्या पॅटर्ननुसार Cut Off पार करण्यासाठी मार्गदर्शन  Live Class होतील .
  • परीक्षाभिमुख महत्वाच्या चालू घडामोडीचा आढावा ( Special PIB & The Hindu ) भर .
  • अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी १५ पैकी १५ मार्क मिळवण्यासाठीचे उत्तम नियोजन .
  • परीक्षा होईपर्यंत तुमची संपूर्ण मार्गदर्शनाची हमी.
  • मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
* इतिहास (आधुनिक)
* भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
* राज्यघटना आणि पंचायत राज
* विज्ञान
* अर्थशास्त्र
* चालू घडामोडी
* अंकगणित ,बुद्धिमत्ता

कोर्स भाषा : मराठी / इंग्रजी

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: शिक्षकांचा अल्पपरीचय

  • भूगोल आणि  अर्थशास्त्र    :- दिपक शिंदे.
    ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,  विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • राज्यघटना आणि पंचायतराज : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  राज्यघटना व पंचायतराज हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
  • सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना  सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • इतिहास आणि चालू घडामोडी  : प्रतीक सर
    प्रतीक सरांना इतिहास  विषय शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात
  • अंकगणित  -प्रदीप सर
    अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

लक्ष्य ९०० MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच
लक्ष्य ९०० MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच

Sharing is caring!

FAQs

How to Access Live Class after purchase?

You will get the notification of every class in your registered mail you or you can access from our store in my live class section.

Can I get the classes on Mobile App?

Yes, you can access through our Android App in My live Class tab.

Can I Purchase through my Credit card?

Yes, you can use a Credit card, Debit card, Wallets, UPI or Net banking for purchasing.

Is EMI option available to get this batch?

Yes, You can get this on easy EMI option.