Marathi govt jobs   »   Latest Post   »   Mission Mhada Recruitment 2021 Batch

मिशन म्हाडा भरती 2021 बॅच | Mission Mhada Recruitment 2021 Batch | नवीन बॅच 12 ओक्टोम्बर 2021 पासून

मिशन म्हाडा भरती 2021 बॅच | Mission Mhada Recruitment 2021 Batch: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA ), ने कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक, इ. पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते 17 सप्टेंबर 2021 पासून 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत Online अर्ज करू शकतात. म्हाडा मध्ये जॉब करण्याचे स्वप्न पाहण्याऱ्या विध्यार्थ्यांसाठी Adda 247 मराठी Mission Mhada Batch 12 ओक्टोम्बर 2021 पासून घेऊन येत आहे.

MHADA Recruitment 2021 अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Mission Mhada Recruitment 2021 Batch | मिशन म्हाडा भरती 2021 बॅच: नवीन बॅच 12 ओक्टोम्बर 2021 पासून 

Mission Mhada Recruitment 2021 Batch: सहायक / Assistant, वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, लघुटंकलेखक / Shorthand Writer, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, भूमापक / Surveyor, अनुरेखक / Tracer, इ पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांची एकूण 200 गुणांची परीक्षा होणार आहे त्यामुळे या सर्व पदासाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे, त्यामुळे या सर्व पदासाठी अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी Adda247 मराठी ने Mission Mhada Batch आणली आहे. तर चला या Mission Mhada Batch चा त्वरित लाभ घ्या आणि तुमच्या म्हाडा मध्ये काम करण्याच्या स्वप्नाची पूर्तता करा.

Mission Mhada Batch
Mission Mhada Batch

Visit Now आणि Utsav हा Promocode वापरून 75% Off मिळवा.

बॅच  प्रारंभ – 12 ऑक्टोबर 2021
बॅचची  वेळ –  सकाळी 8 ते 12
वर्ग – सोमवार ते शनिवार

Check the study plan here.

कोर्स हायलाइट्स:

  • 100+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन तंत्र जाणून घ्या

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रमातील  समाविष्ट विषय :

  • लेखनिक पदासाठी 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा ज्ञान, इंग्रजी भाषा ज्ञान, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यावर प्रश्न विचारले जातील.

कोर्स भाषा : मराठी

शिक्षकांबद्दल माहिती

  • General Studies :- दिपक शिंदे
    सामान्य ज्ञान हा विषय सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • Reasoning ( बुद्धिमत्ता चाचणी):- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • Marathi Grammar : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
  • General Knowledge & Static GK : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना  सामान्य अध्ययन तसेच Static GK शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • Current Affairs  प्रतीक कामत
    प्रतीक सरांना सामान्य अध्ययन  आणि  चालू घडामोडी  विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • English Grammar : शरद गायके
    इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे

Validity: 12 Months

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Mission Mhada Batch
Mission Mhada Batch

Sharing is caring!