Marathi govt jobs   »   MIDC भरती 2023   »   MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024, अद्ययावत अभ्यासक्रम तपासा

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024: दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी MIDCने शुद्धिपत्रक जारी करून MIDC परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. MIDC भरती 2023 मार्फत विविध संवर्गातील एकूण 802 पदाची भरती करण्यात येणार आहे. MIDC परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल आपल्याला MIDC परीक्षेचा अभ्यासक्रम बद्दल माहिती असायला हवी. आज या लेखात आपण पदानुसार MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024 बद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024: विहंगावलोकन

MIDC परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यासक्रम
महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
भरतीचे नाव MIDC भरती 2023-24
पदांची नावे
  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
  • सहयोगी रचनाकार
  • उप रचनाकार
  • उप मुख्य लेखा अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
  • सहाय्यक रचनाकार
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
  • लेखा अधिकारी
  • क्षेत्र व्यवस्थापक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी)
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • सहाय्यक
  • लिपिक टंकलेखक
  • वरिष्ठ लेखापाल
  • तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
  • वीजतंत्री (श्रेणी-2)
  • पंपचालक (श्रेणी-2)
  • जोडारी (श्रेणी-2)
  • सहाय्यक आरेखक
  • अनुरेखक
  • गाळणी निरिक्षक
  • भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी
  • कनिष्ठ संचार अधिकारी
  • चालक यंत्र चालक
  • अग्निशमन विमोचक
  • वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल)
एकूण रिक्त पदे 802
लेखाचे नाव MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024
अधिकृत संकेतस्थळ www.midcindia.org

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024

MIDC भरती 2023-24 अंतर्गत गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-2), पंपचालक (श्रेणी-2), जोडारी (श्रेणी-2), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक आणि वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल) या सर्व पदांची भरती होणार आहे.

MIDCने दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी शुद्धिपत्रक जारी करून MIDC परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. त्यानुसार MIDC परीक्षा अभ्यासक्रमात खालील विषय जोडण्यात आहे आहेत:

  1. माहितीचा अधिकार अधिनियम – 2005. 
  2. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंळाच्या कर्मचा-यांकरीता सेवा विनियम – 1970. 
  3. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015.

उमेदवार अधिकृत शुद्धिपत्रक खाली पाहू शकतात.

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024, अद्ययावत अभ्यासक्रम तपासा_3.1
MIDC अभ्यासक्रम शुद्धीपत्रक.

MIDC अभ्यासक्रम PDF

उमदेवार खाली दिलेली PDF डाउनलोड करून MIDC परीक्षेसाठी पदानुसार अभ्यासक्रम तपासू शकतात.

MIDC अभ्यासक्रम PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MIDC भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024 कधी जारी झाला?

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024 12 फेब्रुवारी 2024 रोजी जारी झाला.

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MIDC अभ्यासक्रम अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

MIDC अभ्यासक्रम pdf मला कोठे मिळेल?

MIDC अभ्यासक्रम pdf या लेखात दिली आहे.