Marathi govt jobs   »   महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा...

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख जाहीर

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख जाहीर 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख जाहीर : दि. 12 मार्च 2024 रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने शुद्धिपत्रक जारी करून पोलीस शिपाई पदाच्या जागा 742 वरून 912 इतक्या वाढवल्या आहेत. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 7 जुलेे 2024 व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 14 जुलेे 2024 रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख : विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख : विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट 
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
  • सशस्त्र पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई बँड्समन
रिक्त पदे 17641
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख 7 जुलेे व 14 जुलेे 2024 (प्रस्तावित)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी परीक्षा तारीख 19 जून ते 27 जुलेे 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख जाहीर_3.1

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी :

  • अर्ज क्रमांक + तुमची जन्मतारीख सलग लिहा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक

  महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख जाहीर_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख जाहीर_6.1

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र जाहीर झाले आहे का ?

होय,महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.