Marathi govt jobs   »   Latest Post   »   MAHATET Batch

MAHA-TET |”द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती | MAHA-TET “Dronacharya” – Mission Teacher Recruitment | Marathi Live Classes By Adda247

MAHA-TET |”द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती | Marathi Live Classes By Adda247

MAHA-TET |”द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती | Marathi Live Classes ByAdda247: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नोंदणी वेळापत्रक जारी केले आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक 3 ऑगस्ट 2021 पासून 25 ऑगस्ट 2021 पर्यंत सक्रिय असेल. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये 10 ऑक्टोबर 2021 रोजी MAHATET-2021 परीक्षा होणार आहे. दोन्ही पेपरसाठी MAHATET-2021 परीक्षा एकाच दिवशी 2 शिफ्टमध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक वर्ग पहिले ते पाचवी आणि उच्च प्राथमिक सहावी ते आठवी शाळांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी MAHATET होणार आहे. सर्व इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुमच्या तयारीला हातभार लावण्यासाठी आणि कमी वेळात परीक्षेला उपयोगी असेल तेवढ्याच अभ्यास करून घेण्यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, MAHA-TET |”द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती | Marathi Live Classes By Adda247.

“द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती
10 ऑक्टोबर 2021रोजी होणाऱ्या MAHA-TET पेपर 1 व 2  साठी हा कोर्स  अत्यंत दर्जेदार आहे. या कोर्समध्ये  अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा सखोल परामर्श घेतला जाईल. अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,  अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात येईल.
शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षेसाठी  हा कोर्स उपयुक्त ठरेल. लवकर ॲडमिशन घ्या आणि  शिक्षकभरतीसाठी पात्र व्हा .TET परीक्षेसाठी  तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.

STUDY PLAN will be availabl soon.

बॅच प्रारंभ : 23 -ऑगस्ट -2021
बॅचची वेळ :  03:00 PM  ते 06:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

Course Highlights:

 1. 120+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
 2. तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
 3. द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
 4. तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
 5. परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
 6. तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.

कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)

विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.मायक्रोफोनसह हेडफोन.लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.शिक्षकांबद्दल माहिती

शिक्षकांबद्दल माहिती

 • Maths :- शिवम मेहत्रे.
  शिवम सरांना अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे.  त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • GS & Marathi :- दिपक शिंदे.
  सामान्य जागरूकता हा MPSC मध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • General Studies : वृषाली होनराव
  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . CSAT , MPSC कायदे आणि GS चे  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
 • General Science : रोहिणी थेटे
  रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • General Studies : प्रतीक सर
  प्रतीक सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • English : शरद गायके
  इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना MPSC, आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.

Validity: 12 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MAHA-TET "द्रोणाचार्य"- मिशन शिक्षक भरती | Marathi Live Classes By Adda247_30.1
MAHA-TET “द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती

Sharing is caring!