Marathi govt jobs   »   Job Notification   »   LDC Recruitment 2021 Goa, Apply for...

गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 | LDC Recruitment 2021 Goa, Apply for Lower Division Clerk Post

Table of Contents

LDC Recruitment 2021 Goa, Apply for Lower Division Clerk Post: शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकुण 212 रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 (LDC Recruitment 2021 Goa) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 (LDC Recruitment 2021 Goa) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, ऑनलाईन अर्ज, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व ऑनलाईन अर्जाची लिंक इ गोष्टी पाहुयात.

LDC Recruitment 2021 Goa | गोवा शिक्षण संचालनालय कनिष्ठ लिपिक भरती 2021

LDC Recruitment 2021 Goa: शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत निम्न विभाग लिपिक, शिक्षक पदांच्या एकूण 212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ईच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने Directorate Of Education Goa संकेतस्थळावर किवा खाली दिलेल्या लिंक वर दिनांक 17 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, Directorate Of Education Goa Recruitment 2021 मधील LDC Recruitment 2021 Goa चा सर्व तपशील नमूद आहे.

Directorate Of Education Goa Recruitment 2021- Notification | गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 

Directorate Of Education Goa Recruitment 2021- Notification: Directorate Of Education Goa Recruitment 2021 अंतर्गत 2 संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 212 रिक्त पदांची अधिसूचना 29 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाली. गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 (LDC Recruitment 2021 Goa) च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात Directorate Of Education Goa Recruitment 2021 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Directorate Of Education Goa Recruitment 2021 PDF 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Directorate Of Education Goa Recruitment 2021 PDF 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Directorate Of Education Goa Recruitment 2021- Important Dates | गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 – महत्वाच्या तारखा

Directorate Of Education Goa Recruitment 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Directorate Of Education Goa Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

Directorate Of Education Goa Recruitment 2021- Important Dates
Events Dates
गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021- अधिसूचना 29 नोव्हेंबर 2021
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 29 नोव्हेंबर 2021
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021
परीक्षेची तारीख लवकरच जाहीर येईल

LDC at goa.gov.in recruitment 2021- Vacancies | गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021- रिक्त जागांचा तपशील 

LDC at goa.gov.in recruitment 2021- Vacancies: गोवा शिक्षण संचालनालय अंतर्गत  (LDC Recruitment 2021 Goa) रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकुण 212 रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर जाहिरातीतील रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  No of Vacancies / रिक्त पदांची संख्या
1 कनिष्ठ लिपिक 70
2 प्राथमिक शिक्षक 142
एकूण 212

LDC Recruitment Education Qualifications | गोवा शिक्षण संचालनालय LDC भरती 2021 शैक्षणिक पात्रता

LDC Recruitment Education Qualifications: गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 (LDC Recruitment 2021 Goa) अंतर्गत विविध 2 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
1 कनिष्ठ लिपिक HSC व English Typing 30 WPM
2 प्राथमिक शिक्षक Higher Secondary School Certificate (or it’s equivalent) with at least 50%
marks and 2-year Diploma in Elementary Education/ Diploma in
Education or its equivalent.
ORHigher Secondary School Certificate (or its equivalent) with at least 45%
marks and 2-year Diploma in Elementary Education/ Diploma in
Education (or it’s equivalent) in accordance with the NCTE(Recognition
Norms and Procedure), Regulations 2002

Goa LDC Recruitment 2021 Age Limit | गोवा शिक्षण संचालनालय LDC भरती 2021 साठी वयोमर्यादा

Goa LDC Recruitment 2021 Age Limit: गोवा शिक्षण संचालनालय LDC भरती 2021 (LDC Recruitment 2021 Goa) साठी वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे. LDC  व प्राथमिक शिक्षक या दोन्ही पदासाठी वयोमर्यादा सारखीच आहे.

प्रवर्ग वयोमर्यादा 
General 45 वर्षे
OBC 48 वर्षे
SC/ST 50 वर्षे

Goa LDC Recruitment 2021 Application Fees |  गोवा शिक्षण संचालनालय LDC भरती 2021- अर्ज शुल्क

Goa LDC Recruitment 2021 Application Fees: गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 मध्ये लिपिक व प्राथमिक शिक्षक या दोन्ही पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

How to apply for Goa LDC Recruitment 2021 |  गोवा शिक्षण संचालनालय LDC भरती 2021- ऑनलाईन Apply कसे करावे

How to apply for Goa LDC Recruitment 2021: गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 रिक्त पदांकरिता अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.

  • गोवा शिक्षण संचालनालय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. किवा खाली दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.
  • तिथे Useful link यावर क्लिक करा.
  • त्यानंतर LDC साठी apply ऑनलाईन लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • सोबतच Primery Teacher साठी apply ऑनलाईन लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. (फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक अहर्ता तपासा.)
  • एक google फॉर्म open होईल त्यावर क्लिक करून सर्व माहिती भरा.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यावर उमेदवाराच्या e-mail वर संपूर्ण अर्जाची प्रत प्राप्त होईल.

Directorate Of Education Goa Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज (कनिष्ठ लिपिक)  लिंक- येथे क्लिक करा

Directorate Of Education Goa Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज (प्राथमिक शिक्षक)  लिंक- येथे क्लिक करा

Goa LDC Recruitment Exam Pattern Syllabus | गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 लेखी परीक्षेचे स्वरूप

Goa LDC Recruitment Exam Pattern Syllabus: गोवा शिक्षण संचालनालय भरती 2021 मध्ये कनिष्ठ लिपिक व प्राथमिक शिक्षक या पदांसाठी लेखी परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

कनिष्ठ लिपिक

Sr No. Subject  marks
1 Knowledge of Computer 20
2 General Knowledge 20
3 Reasoning ability 20
4 History and Politics of State of Goa 20
5 Letter Writing/Office procedure 10
6 Mathematical and Analytical ability 10
Total  100

प्राथमिक शिक्षक

  • सर्व पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. परीक्षा दोन भागात घेण्यात येणार आहे. यात भाग-I, मध्ये सामान्य ज्ञान इंग्रजी भाषेत असेल ज्यात चालू घडामोडी, इतिहास भूगोल राज्यशास्त्र इ. विषयांचा समावेश असेल आणि भाग-2, मध्ये अध्यापनावर मराठी भाषेत असेल D.Ed च्या अभ्यासक्रमानुसार कौशल्य आणि कार्यपद्धती यावर लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा तीन तासांची असेल.
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 45 गुण आवश्यक आहे.

FAQs: LDC Recruitment 2021 Goa

Q1. Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी किती रिक्त जागा आहेत?
Ans Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी 212 रिक्त जागा आहेत

Q2. Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज कधीपासून करता येईल?
Ans 29 नोव्हेंबर 2021 पासून Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी अर्ज करता येईल

Q3. Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans 17 डीसेंबर 2021 ही Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Q4. मी Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करू शकतो?
Ans. Directorate Of Education Goa Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंकवर थेट क्लिक करू शकता.

Sharing is caring!

FAQs

How many vacancies are there for Directorate Of Education Goa Recruitment 2021?

There are 212 vacancies for Ans Directorate Of Education Goa Recruitment 2021

What is start date to apply online for Directorate Of Education Goa Recruitment 2021?

Application for Directorate Of Education Goa Recruitment 2021 can be made from 29th November 2021

What is the last date to apply online for Directorate Of Education Goa Recruitment 2021?

17 December 2021, is the last date to apply online for Directorate of Education Goa Recruitment 2021.

How can I apply online for Directorate Of Education Goa Recruitment 2021?

To apply online for Directorate Of Education Goa Recruitment 2021 you can click directly on the link given above.