Marathi govt jobs   »   Job Notification   »   कृषी सेवक भरती 2023 अंतरिम निवड...

कृषी सेवक भरती 2023 अंतरिम निवड यादी जाहीर,PDF डाउनलोड करा

कृषी सेवक भरती 2023 अंतरिम निवड यादी

कृषी सेवक भरती 2023: महाराष्ट्र कृषी विभागाने कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 14 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील असे जाहीर केले आहे. कृषी सेवक भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली होती. महाराष्ट्रातील औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, लातूर, नागपूर पुणे आणि ठाणे या विभागात एकूण 2109 पदांसाठी कृषी सेवक भरती 2023 राबविण्यात आली आहे. दिनांक 07 जून 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची अंतरिम निवड यादी जाहीर झालेली आहे. तसेच दिनांक 20 जून 2024 रोजी नागपूर जिल्ह्याची अंतरिम निवड यादी जाहीर झालेली आहे.

कृषी सेवक भरती 2023: विहंगावलोकन

कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत एकूण 2109 कृषी सेवक पदांची भरती होणार आहे. कृषी सेवक भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

कृषी सेवक भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव कृषी सेवक भरती 2023
पदाचे नाव

कृषी सेवक

कोणत्या विभागाच्या अधिसूचना जाहीर झाल्या
  • छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
  • नाशिक
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • पुणे
  • ठाणे
एकूण रिक्त पदे 2109
अर्ज सुरु होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
निकाल तारीख 12 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in

कृषी सेवक भरती 2023 अंतरिम निवड यादी

जिल्हा  अंतरिम निवड यादी PDF
छत्रपती संभाजी नगर PDF लिंक 
नागपूर PDF लिंक 

कृषी सेवक भरती 2023 अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कृषी सेवक प्रवेशपत्र 2024 जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा

कृषी सेवक निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

कृषी सेवक निवड यादी 2024 जाहीर, सुधारित निवड यादी PDF डाउनलोड करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

कृषी सेवक भरती 2023 अंतरिम निवड यादी जाहीर,PDF डाउनलोड करा_4.1

FAQs

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची अंतरिम निवड यादी कधी जाहीर झालेली आहे ?

आज दिनांक 07 जून 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची अंतरिम निवड यादी जाहीर झालेली आहे. 

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.