Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   India and Vietnam Bilateral Maritime Exercise

India and Vietnam Bilateral Maritime Exercise | भारत आणि व्हिएतनाम नौदलाचा संयुक्त युद्धसराव

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारत आणि व्हिएतनाम नौदलाचा संयुक्त युद्धसराव

भारतीय नौदल आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही (व्हीपीएन) या नौदलांमध्ये संरक्षण संबंध दृढ करण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात द्विपक्षीय समुद्री युद्धसराव करण्यात आला. भारताकडून, आयएनएस रणविजय आणि आयएनएस कोरा यांनी तर व्हिएतनाम पीपल्स नेव्ही (व्हिपीएन)कडून, फ्रिगेट व्हिपीएनएस एलवाय थाई तो (एचक्यु-012) या युद्धसरावात सहभागी झाले होते. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध सुदृढ आहेत. या वर्षी जूनमध्ये दोन्ही देशांनी संरक्षण सुरक्षा संवाद आयोजित केला होता आणि भारतीय नौदल जहाजे वारंवार व्हिएतनामी बंदरांना भेट देत आहेत. दोन्ही नौदलांमध्ये प्रशिक्षण सहकार्य गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!