Marathi govt jobs   »   Uncategorised   »   Grand Launch MPSC and UPSC Books

Grand Launch MPSC and UPSC Books, MPSC आणि UPSC पुस्तकांचे भव्य लाँच

Dear Aspirants,

तुम्ही आगामी होणाऱ्या UPSC आणि MPSC नागरी सेवा परीक्षांची तयारी करत आहात का? जर हा तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. Adda247 च्या तज्ञ शिक्षांकडून MPSC आणि UPSC साठी तयार केलेली Books आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत. या लेखात Grand Launch MPSC and UPSC Books बद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवीन दिशा द्या.

Grand Launch MPSC and UPSC Books

Adda247-भारताचा क्रमांक 1 सरकारी नोकरी तयारी प्लॅटफॉर्म, MPSC, UPSC आणि इतर राज्य PCS परीक्षांसाठी ‘ACE सिव्हिल सर्व्हिसेस- बुक्स किट’ सादर करत आहे. हे पुस्तक किट इच्छुकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक अनोखा दृष्टीकोन आहे ज्यांच्याबाबत स्पष्टता नाही. अभ्यास करण्यासाठी, किती अभ्यास करावा, कोणत्याही विषयासाठी आवश्यक ज्ञानाची खोली आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा प्रकार या सर्वांबद्दल योग्य मार्गदर्शन तुम्हाला आमच्या ACE Civil Services- Books Kit मधल्या पुस्तकांमधून भेटेल.

What’s in the Grand Launch MPSC and UPSC Books

ACE Civil Services- Books Kit मध्ये तुम्ही General Studies Book Kit, History of Modern India, Geography of India, Concept of Geography, Indian Economy, आणि Indian Art and Culture and Indian Polity या सर्व विषयांच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आले आहे.

ACE Civil Services- Books Kit Index

कोणतेही पुस्तक खरेदी करण्याअगोदर त्या पुस्तकात आपल्याला काय काय गोष्टी मिळणार आहे, त्यात काय Content काय आहे याची माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही History of Modern India, Geography of India, Concept of Geography, Indian Economy, आणि Indian Art and Culture and Indian Polity या पुस्तकांचे Index pdf स्वरूपात खालील तक्त्यात दिले आहे.

S.No. Books Preview
1 Ace Civil Services-Geography of India Click here
2 Ace Civil Services-Indian Art & Culture Click here
3 Ace Civil Services-Indian Economy Click here
4 Ace Civil Services-Indian Polity Click here
5 Ace Civil Services-Concepts of Geography Click here
6 Ace Civil Services-History of Modern India Click here
7 Objective General Studies-21000+ MCQs-33 Years Topic Wise Solved Papers Click here

How to buy ACE Civil Services Books Kit

ACE Civil Services Books Kit बद्दल आणखीन माहिती घेण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी उमेदवार खालील तक्त्यात दिलेल्या थेट पुस्तकांच्या लिंक्सवर क्लिक करू शकतात.

List of Books in Ace Civil Services Book Kit
adda247
adda247 adda247
adda247 adda247
adda247

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

 

Sharing is caring!

Grand Launch MPSC and UPSC Books, MPSC आणि UPSC पुस्तकांचे भव्य लाँच_10.1

FAQs

How to purchase Ace Civil Services Books 2023

Through the direct link, candidates can purchase Ace Civil Services Books 2023