Marathi govt jobs   »   Job Notification   »   GIC भरती 2024

GIC भरती 2024, असिस्टंट मॅनेजर (स्केल-I) संवर्गातील 85 पदांसाठी अर्ज करा

GIC भरती 2024

GIC भरती 2024: जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असिस्टंट मॅनेजर (स्केल-I) संवर्गातील 250 पदांसाठी GIC भरती 2024 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 23 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत अर्ज करू शकतात. या लेखात आपण GIC भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

GIC भरती 2024: विहंगावलोकन 

GIC भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

GIC भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरतीचे नाव

GIC भरती 2024

पदांची नावे असिस्टंट मॅनेजर (स्केल-I)
एकूण पदे 85
नोकरीचे ठिकाण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.gicre.in

GIC भरती 2024: अधिसुचना 

GIC भरती 2024 अंतर्गत असिस्टंट मॅनेजर (स्केल-I) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

GIC भरती 2024 अधिसुचना PDF

GIC भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

GIC भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1. असिस्टंट मॅनेजर (स्केल-I) 85
एकूण 85

GIC भरती 2024: पात्रता निकष

GIC भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

राष्ट्रीयत्व:

कॉर्पोरेशनमधील वरील रिक्त जागांसाठी अर्ज करणारा उमेदवार एकतर असावा: (अ) भारताचा नागरिक किंवा (ब) नेपाळचा विषय, किंवा (c) भूतानचा विषय, किंवा (d) एक तिबेटी निर्वासित जो 1 जानेवारी 1962 पूर्वी भारतात कायमचा स्थायिक होण्याच्या उद्देशाने भारतात आला होता किंवा (ई) भारतीय वंशाची व्यक्ती जी पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे, इथिओपिया आणि व्हिएतनाममधून भारतात कायमचे स्थायिक होण्याच्या उद्देशाने स्थलांतरित झाली आहे.
परंतु, (b), (c), (d) आणि (e) श्रेणीतील उमेदवार ही अशी व्यक्ती असेल जिच्या नावे भारत सरकारने पात्रतेचे प्रमाणपत्र जारी केले आहे.

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक शाखेसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवार ती अधिसूचनेत तपासू शकतात.

वयोमर्यादा:

किमान वय: 21 वर्ष

कमाल वय: 30 वर्ष

GIC भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

GIC भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

GIC भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

GIC भरती 2024: वेतन

GIC भरती 2024 साठी वेतनश्रेणी रु.50925 -2500(14) – 85925 -2710(4) -96765 एवढी असेल.

GIC भरती 2024: निवड प्रक्रिया

वरील पदासाठी निवड ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीतील कामगिरी आणि वैद्यकीय चाचणीवर आधारित उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगच्या आधारावर केली जाईल. ऑनलाइन चाचणी, गटचर्चा आणि मुलाखतीसाठी एकूण 200 गुण असतील.

GIC भरती 2024: अर्ज शुल्क

GIC भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

GIC भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला व इमाव प्रवर्ग रु. 1000 + GST
इतर सर्व प्रवर्ग शुल्कातून सूट

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

GIC भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

GIC भरती 2024 85 पदांसाठी जाहीर झाली.

GIC भरती 2024 कधी जाहीर झाली?

GIC भरती 2024 23 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

GIC भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

GIC भरती 2024 असिस्टंट मॅनेजर (स्केल-I) पदासाठी जाहीर झाली.