Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 19 जुलेे 2023

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. SSC MTS सामान्य ज्ञानाचे  दैनिक क्विझ पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. SSC MTS सामान्य ज्ञानाचे  दैनिक क्विझ चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो. आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या क्वीज कधीही घेऊ शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही क्वीज बघू शकता. परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी  SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यातच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आपली  2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची क्वीज  पाहुयात.

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ 

Q1. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली होती?

(a) 1934

(b) 1919

(c) 1939

(d) 1928

Q2. भारतातील राष्ट्रीय उत्पन्न अंदाज खालीलपैकी कोणाद्वारे तयार केले जातात ?

(a) राष्ट्रीय उत्पादकता परिषद

(b) राष्ट्रीय विकास परिषद

(c) राष्ट्रीय उत्पन्न समिती

(d) केंद्रीय सांख्यिकी संस्था

Q3. समुद्र/जलीय परिसंस्थेच्या वरच्या भागात काय समाविष्ट असते ?

(a) प्लँक्टन

(b) नेक्टन

(c) प्लँक्टन आणि नेक्टन

(d) बेंथोस

Q4. सिरस आणि कम्युलस हे कशाचे प्रकार आहेत?

(a) ढग

(b) पर्वत

(c) लाटा

(d) माती

Q5. गरजणारे चाळीस  ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

(a) ग्रहीय वारे

(b) व्यापारी वारे

(c) पश्चिमी वारे

(d) ध्रुवीय वारे

Q6. पृथ्वीवरून प्रसारित होणाऱ्या रेडिओ लहरी वातावरणातील कोणत्या थराने पृथ्वीवर परावर्तित होतात?

(a) मेसोस्फियर

(b) स्ट्रॅटोस्फियर

(c) ट्रोपोस्फियर

(d) आयनोस्फियर

Q7. महसूल संकलनाची रयतवारी पद्धत ब्रिटिश भारतातील कोणत्या प्रांतात लागू करण्यात आली होती ?

(a) उत्तर भारत

(b) दक्षिण भारत

(c) पश्चिम भारत

(d) पूर्व भारत

Q8. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे केंद्रात द्वीदल शासनपद्धती लागू  करण्यात आली?

(a) 1919

(b) 1909

(c) 1937

(d) 1947

Q9. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या देवतेची पूजा करत ?

(a) पशुपती

(b) विष्णू

(c) इंद्र

(d) ब्रह्मा

Q10. रशियातील उरल पर्वत हे कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत?

(a) जुने घडीचे पर्वत

(b) तरुण घडीचे पर्वत

(c) गट पर्वत

(d) ज्वालामुखी पर्वत

ऐप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि आल इंडिया रेंक पाहण्यासाठी एप डोवनलोड करा  Click  here

यु ट्युब चानेल- अड्डा 247 मराठी | अड्डा 247 मराठी वेबसाईट

अड्डा 247 मराठी एप | अड्डा 247 मराठीटेलेग्राम ग्रुप

Adda247 App

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : उत्तरे

Solutions

S1.Ans. (a)

Sol.  In June 1934, for the first time, the Indian National Congress formally demanded that a Constituent Assembly composed of Indians be set up to frame a Constitution for India. With this, the Congress added a new stand to its political engagement with the British on the future of India.

S2.Ans.(d)

Sol.  Since 1955 the national income estimates are being prepared by Central Statistical Organization. The CSO uses different methods like the Product Method, Income Method & Expenditure method for various sectors in the process of estimating the National Income.

S3.Ans.(a)

Sol. Planktons are passively floating in upper water, nektons are actively swimming while benthos lead sedentary life upon the sea bottom. Planktons are producers and are present in large number.

S4. Ans. (a)

Sol.  Cumulus, stratus and cirrus there are three main cloud types. Cirrus clouds are wispy, veil-like clouds that form in the upper troposphere, while cumulus clouds are stacked dense and fluffy, and they form much closer to the ground.

S5.Ans.(c)

Sol. The Roaring Forties is the name given to strong westerly winds found in the Southern Hemisphere, generally between the latitudes of 40 & 50 degrees. The Westerlies play an important role in carrying the warm, equatorial waters & winds to the western coasts of continents, especially in the southern hemisphere as of its vast oceanic expanse.

S6.Ans.(d)

Sol. The portion of the thermosphere where charged particles are abundant is called lonosphere. extending from about 80 to 300 km in altitude the ionosphere is an electrically conducting region capable of reflecting radio signals back to Earth.

S7. Ans. (b)

Sol. Ryotwari system was introduced by Thomas Munro in 1820. This was the primary land revenue system in South India. Major areas of introduction inclued Madras, Bombay, parts of Assam and Coorg Provinces of British India.

S8. Ans.(a)

Sol. The Government of India Act of 1919, introduced the system of dyarchy. Government of India Act of 1919 is also known as Montagu- Chelmsford Reforms.

S9.Ans.(a)

Sol. On the basis of discovery of the Pashupati Seal at the Mohenjo-Daro, historians & archaeologists have opined that the Indus people worshipped Lord Shiva who is the Lord of the Beast (Pashupati). The Pashupati seal depicts a three faced male god seated in a yogic posture, surrounded by a rhino & a buffalo on the right, & an elephant & a tiger on the left.

S10.Ans. (a)

Sol. The Ural Mountains, also called the Urals, Russian Uralskie Gory or Ural, mountain range form a rugged spine in west-central Russia and the major part of the traditional physiographic boundary between Europe and Asia. These are Old fold mountains.

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे महत्त्व

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा नियमितपणे प्रयत्न करून आपण नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आमच्या Adda247-मराठी  वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची  या  ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

नेहमीचे प्रश्न : SSC MTS सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

युट्युब चानेल- अड्डा 247 मराठी

अड्डा 247 मराठी एप | अड्डा 247 मराठीटेलेग्राम ग्रुप

 

SSC MTS एक्झाम सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 19 जुलेे 2023_4.1
महाराष्ट्र का महापेक

Sharing is caring!

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.