Marathi govt jobs   »   Result   »   वन रक्षक अंतिम निवड यादी 2024

वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 जाहीर, विभागनिहाय निवड यादी PDF डाऊनलोड करा

वन रक्षक अंतिम निवड यादी 2024

वन रक्षक निकाल 2024: नागपूर वन विभागाने दिनांक 10 मार्च 2024 रोजी सुधारित वनरक्षक निवड यादी जाहीर केली आहे. निवड यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिली आहे. महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पासून वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी वन रक्षक निकाल 2024 जाहीर केला होता. वन विभाग परीक्षा 2023 ही 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 डाउनलोड करायची लिंक, वन रक्षक निकाल डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

वन रक्षक अंतिम निवड यादी 2024: विहंगावलोकन

महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 जाहीर केली आहे. वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

वन रक्षक अंतिम निवड यादी 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023

लेखाचे नाव वन रक्षक निकाल 2024
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे

2417

वन रक्षक सुधारित निवड यादी (नागपूर) 10 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन रक्षक निकाल दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

वन विभागांतर्गत 08 संवर्गामधील एकूण 2417 पदांकरिता वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 जाहीर झाली असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

वन रक्षक निकाल दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 25 जुलै 2023
वन विभाग परीक्षा 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (प्रथम) 11 सप्टेंबर 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (अंतिम) 22 ऑक्टोबर 2023
वन विभाग निकाल 2023 22 नोव्हेंबर 2023
वन विभाग गुणवत्ता यादी 2023 19 डिसेंबर 2023
वन रक्षक निकाल 2024 05 जानेवारी 2024
वन रक्षक गुणवत्ता यादी 2024 12 जानेवारी 2024
वन रक्षक निवड यादी व प्रतीक्षा यादी 01 फेब्रुवारी 2024
वन रक्षक अंतिम निवड यादी
08 फेब्रुवारी 2024
वन रक्षक सुधारित निवड यादी (नागपूर) 10 मार्च 2024

वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 PDF

उमेदवार खालील तक्त्यात जिल्ह्यानुसार वन रक्षक निवड यादी व प्रतीक्षा यादी 2024 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
वनरक्षक(नागपूर)- सुधारित येथे क्लिक करा 
वनरक्षक(चंद्रपूर) येथे क्लिक करा 
वनरक्षक(गडचिरोली) येथे क्लिक करा 
वनरक्षक(अमरावती)- सुधारित येथे क्लिक करा 
वनरक्षक(यवतमाळ) येथे क्लिक करा 
वनरक्षक(औरंगाबाद) येथे क्लिक करा 
वनरक्षक(धुळे) येथे क्लिक करा
वनरक्षक(नाशिक) येथे क्लिक करा 
वनरक्षक(पुणे) येथे क्लिक करा 
वनरक्षक(ठाणे) येथे क्लिक करा 
वनरक्षक(कोल्हापूर) येथे क्लिक करा 

वन रक्षक निकाल डाउनलोड करायची लिंक 

महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी वन रक्षक निकाल 2024 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे वन रक्षक निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. 

वन रक्षक निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

वन रक्षक निकाल 2024 कसा डाउनलोड करावा?

वन रक्षक निकाल 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम  वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती प्रक्रिया या टॅब वर क्लीक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे वन विभाग पदानुसार निकाल तुम्हाला मिळेल.
  • तेथे तुम्हाला हव्या असलेल्या पदाच्या निकालावर क्लीक करा.
  • आता तुम्ही वन रक्षक निकाल 2024 डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 कधी जाहीर झाली?

वन रक्षक अंतिम निवड यादी 2024 08 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

वन रक्षक निकाल 2024 PDF मला कोठे मिळतील?

वन रक्षक निकाल 2024 PDF या लेखात दिल्या आहेत.