Marathi govt jobs   »   DTP Maharashtra Recruitment 2023   »   DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: नगर विकास विभागाने दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. नगर विकास विभागाने एकूण 125 शिपाई पदांच्या भरतीसाठी DTP महाराष्ट्र भरती 2023 जाहीर केली होती. आज या लेखात आपण DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत  ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव

DTP महाराष्ट्र भरती 2023

लेखाचे नाव

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023

पदांची नावे शिपाई
एकूण रिक्त पदे 125
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.urban.maharashtra.gov.in

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असून DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
DTP महाराष्ट्र भरती 2023 ची अधिसूचना 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 14 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. DTP महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत शिपाई संवर्गांची परीक्षा 25 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे ” Already Registered? To Login” वर क्लिक करा.
  • तेथे DTP महाराष्ट्र भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

DTP महाराष्ट्र भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mapack
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 14 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 कधी होणार आहे?

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.