Marathi govt jobs   »   Previous Year Papers   »   Bombay High Court Clerk Previous Year...

Bombay High Court Clerk Previous Year Question Papers [Download PDF] | बॉम्बे हाय कोर्ट लिपिक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

Bombay High Court Clerk Previous Year Question Papers, In this article you will get the Bombay High Court Clerk Previous Year Question Papers, Bombay High court Bharti 2021 Exam Pattern in detail.

Bombay High Court Clerk Previous Year Question Papers
Catagory Previous Year Paper
Exam Bombay High Court Clerk Exam
Post Clerk

Bombay High Court Clerk Previous Year Question Papers

Bombay High Court Clerk Previous Year Question Papers: बॉम्बे हायकोर्टात लिपिक पदांच्या एकूण 215 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता अधिसूचना (Bombay High court Bharti 2021) जाहीर झाली आहे. दिनांक 06 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करायची मुदत होती आता काही दिवसात पात्र उमेदवारांची यादी लागेल आणि परीक्षांच्या तारखा जाहीर होतील. त्यामुळे अभ्यासाच्या तयारीला लागा. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Bombay High Court Clerk Previous Year Question Papers Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या लेखात आपण 2019 मध्ये झालेला Bombay High Court Clerk Previous Year Question Papers डाउनलोड करू शकता.

Bombay High Court Clerk Previous Year Question Papers | बॉम्बे हाय कोर्ट लिपिक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

Bombay High Court Clerk Previous Year Question Papers: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. Bombay High court Bharti 2021 ची तयारी करत असलेल्या उमेदवारांना Adda247 मराठी ने याआधी झालेले सर्व पेपर्स (Bombay High Court Clerk Previous Year Question Papers) या लेखात उपलब्ध करून देत आहे. आज या लेखात आम्ही आपणासाठी 2019 चा पेपर उपलब्ध करून देत आहे. बाकी सर्व मागील वर्षाचे पेपर लवकरच उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

Mission BHC - Bombay High Court Clerk Batch
Mission BHC – Bombay High Court Clerk Batch

Bombay High court Bharti 2021 Exam Pattern | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 परीक्षेचे स्वरूप

Bombay High court Bharti 2021 Exam Pattern: Bombay High court Bharti 2021 अंतर्गत होणाऱ्या लिपिक पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खाली दिले आहे.

  • लेखी परीक्षा
  • Typing Test
  • मुलाखत
अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी 10 10
2 English 20 20
3 General
Knowledge
10 10
4 General
Intelligence
20 20
5 Arithmetic 20 20
6 Computer 10 10
Total 90 90

यात 90 मार्काची परीक्षा होईल त्यात 45 मार्क हे qualifying साठी लागणार आहे. qualify होणाऱ्या उमेदवारांची 40 मार्कांची Typing Test होणार आहे व 20 मार्कांची मुलाखत होणार आहे.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Bombay High Court Clerk Previous Year Question Paper: 2019 Paper | बॉम्बे हाय कोर्ट लिपिक 2019 ची प्रश्नपत्रिका

Bombay High Court Clerk Previous Year Question Paper: 2019 Paper: 2019 मध्ये झालेला बॉम्बे हायकोर्ट लिपिक पेपर (Bombay High Court Clerk Previous Year Question Paper) खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून PDF स्वरुपात डाउनलोड करू शकता.

Bombay High Court Clerk Previous Year Question Paper
Year Download link
2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Post

FAQs: Bombay High Court Clerk Previous Year Question Paper

Q1. बॉम्बे हाय कोर्ट लिपिक भरती परीक्षेसाठी किती टप्पे आहेत?
Ans. बॉम्बे हाय कोर्ट लिपिक या पदासाठी एकच परीक्षा होते.

Q2. बॉम्बे हाय कोर्ट लिपिक परीक्षेची मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतील?
Ans.
 Adda247 मराठी च्या App वर आणि Website वर पाहायला मिळतील.

Q3. बॉम्बे हाय कोर्ट लिपिक परीक्षेची मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे का ?

Ans. हो, कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. ती माहिती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवरून समजते. त्यामुळे मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series

Sharing is caring!

FAQs

How many stages are there for Bombay High Court Clerk Recruitment Examination?

There was only one examination for the post of Bombay High Court Clerk.

Where can I get previous years question papers for Bombay High Court Clerk Exam?

It will be available on the Adda247 Marathi website and app.

Is it necessary to see last year's question paper of Bombay High Court Clerk exam?

Yes, in order to get good marks in any exam, it is very important to know the exam pattern of that exam and how to ask questions in the exam. She understands that information from last year's question paper. So it is necessary to look at last year's question paper.