Marathi govt jobs   »   Latest Post   »   BIGGEST GIVEAWAY For Adda247 Marathi

BIGGEST GIVEAWAY For Adda247 Marathi Family on 18th June 2022 on Adda247 Marathi YouTube Channel

BIGGEST GIVEAWAY For Adda247 Marathi Family: नमस्कार इच्छुकांनो, Adda247 मराठी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे ज्याने लाखो विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा, MPSC गट क, MPSC गट ब, पोलीस भरती, सरळ सेवा भरती, Banking आणि इतर विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत केली आहे. Adda247 Marathi YouTube चॅनल ‘BIGGEST GIVEAWAY For Adda247 Marathi Family’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वात मोठे आणि रोमांचक सरप्राईज दिले जाणार आहे.

Biggest Giveaway For Adda247 Marathi Family on 18th June 2022 on Adda247 Marathi YouTube Channel

Biggest Giveaway For Adda247 Marathi Family मिळविण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या चरणांचे पालन करावे लागेल:

Biggest Giveaway for Adda247 Marathi Family on Adda247 Marathi YouTube Channel

Giveaway Date: 18th June 2022

Day: Saturday

Time: 06:00 PM

फक्त Adda247 Marathi अधिकृत YouTube चॅनलवर

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

18 जून 2022 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता Adda247 मराठी युट्युब चॅनलवर प्रसारित होणारा लाईव्ह शो चुकवू नका. Adda247 Marathi YouTube चॅनेलवर सर्व आकर्षक भेटवस्तू जाहीर केल्या जातील. ही सर्वात मोठी गिव्ह अवे तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

कोणत्याही सरकारी नोकरीच्या परीक्षेला बसण्यासाठी योग्य अभ्यासासोबतच योग्य अभ्यास साहित्य लागते. Adda247 हे त्याच्या दर्जेदार अभ्यास साहित्यासाठी आणि उच्च-स्तरीय मॉक टेस्ट Serसाठी ओळखले जाते. येथे आम्ही सर्व सहभागींसाठी Giveaway करत आहोत. सर्व सहभागींना पुढील लिंकवरून आगामी स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात मोठी ऑफर मिळते. तर घाई करा! ही संधी चुकवू नका आणि त्याचा सर्वोत्तम उपयोग करा.

To Register For the Biggest Giveaway for Adda247 Marathi Family Event

Sharing is caring!