Marathi govt jobs   »   Latest Post   »   BIGGEST GIVEAWAY

BIGGEST GIVEAWAY For Adda247 Marathi Family, Celebrating 300K Subscribers on Adda247 Marathi, Adda247 मराठी कुटुंबासाठी सर्वात मोठी भेट

BIGGEST GIVEAWAY For Adda247 Marathi Family: नमस्कार इच्छुकांनो, Adda247 मराठी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे ज्याने लाखो विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा, MPSC गट क, MPSC गट ब, पोलीस भरती, तलाठी भरती, ZP भरती, सरळ सेवा भरती, बँकिंग आणि इतर विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत केली आहे. Adda247 Marathi YouTube चॅनलचे 300K Subscribers झाल्याबद्दल ‘BIGGEST GIVEAWAY For Adda247 Marathi Family’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 28 जून 2023 रोजी म्हणजेच बुधवारी करणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वात मोठे आणि रोमांचक सरप्राईज दिले जाणार आहे.

Biggest Giveaway for Adda247 Marathi Family on Adda247 Marathi YouTube Channel

Giveaway Date: 28th June 2023

Day: Wednesday

Time: 12:00 PM

फक्त Adda247 Marathi अधिकृत YouTube चॅनलवर

Biggest Giveaway For Adda247 Marathi Family on 27th June 2023 on Adda247 Marathi YouTube Channel

Biggest Giveaway For Adda247 Marathi Family मिळविण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या चरणांचे पालन करावे लागेल:

Socio-Religious Movements In India
Adda247 Marathi App

28 जून 2022 रोजी दुपारी 12:00 वाजता Adda247 मराठी युट्युब चॅनलवर प्रसारित होणारा लाईव्ह शो चुकवू नका. Adda247 Marathi YouTube चॅनेलवर सर्व आकर्षक भेटवस्तू जाहीर केल्या जातील. ही सर्वात मोठी गिव्ह अवे तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Adda247 Marathi हे त्याच्या दर्जेदार अभ्यास साहित्यासाठी आणि उच्च-स्तरीय मॉक टेस्ट साठी ओळखले जाते. येथे आम्ही सर्व सहभागींसाठी Giveaway करत आहोत. सर्व सहभागींना पुढील लिंकवरून आगामी स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात मोठी ऑफर मिळणार आहे. तर घाई करा! ही संधी चुकवू नका आणि त्याचा सर्वोत्तम उपयोग करा.

To Register For the Biggest Giveaway for Adda247 Marathi Family Event

Sharing is caring!