Marathi govt jobs   »   बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024   »   बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024,195 पदांसाठी अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024,195 पदांसाठी अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024,195 पदांसाठी अर्ज करा : बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे यांनी स्केल II, III, IV, V आणि VI विविध अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती 195 पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 11 जुलेे 2024 व अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 26 जुलेे 2024 आहे. या लेखात बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक दिलेली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024: विहंगावलोकन 

बँक ऑफ महाराष्ट्र ने 195 पदांची भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 : विहंगावलोकन
श्रेणी नोकरी 
विभाग बँक ऑफ महाराष्ट्र
भरतीचे नाव

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024

पदाचे नावे स्केल II, III, IV, V आणि VI अधिकारी
रिक्त पदे 195
अधिकृत संकेतस्थळ https://bankofmaharashtra.in/
अर्ज सुरू होण्याची तारीख 11-07-2024 
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 26-07-2024

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 वयोमर्यादा

पद  वयोमर्यादा 
उपमहाव्यवस्थापक कमाल 50 वर्षे
मुख्य व्यवस्थापक कमाल 40 वर्षे
महाव्यवस्थापक कमाल 45-50वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक कमाल 38 वर्षे
व्यवस्थापक सहाय्यक  कमाल 35 वर्षे
व्यवसाय विकास अधिकारी

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 पात्रता

पद  पात्रता
उपमहाव्यवस्थापक पदवी / PG 
वरिष्ठ व्यवस्थापक डिप्लोमा / कोणतीही पदवी
मुख्य व्यवस्थापक CA, CFA, पदवी/ PG 
व्यवस्थापक कोणतीही पदवी, MCA, M.Sc
सहाय्यक महाव्यवस्थापक  CA, CMA, CFA, CTP, CS, पदवी/ PG
व्यवसाय विकास अधिकारी कोणतीही पदवी, MBA मार्केटिंग / PGDBA मार्केटिंग / PGDBM मार्केटिंग

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 अधिकृत सुचना

अधिकृत सुचना  PDF

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 रिक्त जागा

पद  जागा
 मुख्य व्यवस्थापक 38
व्यवसाय विकास अधिकारी 10
उपमहाव्यवस्थापक  01
वरिष्ठ व्यवस्थापक 35
व्यवस्थापक 105
 सहाय्यक महाव्यवस्थापक 06

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 अर्ज लिंक

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

  बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024,195 पदांसाठी अर्ज करा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024,195 पदांसाठी अर्ज करा_5.1

FAQs

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 किती पदांसाठी होणार आहे ?

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर भरती 2024 ही 195 पदांसाठी घेण्यात येणार आहे.

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.