Table of Contents
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024: आरोग्य विभागाने 17 जानेवारी 2024 रोजी आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. या आधी आरोग्य विभागाने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी आरोग्य विभाग भरती उत्तरतालिका 2023 जाहीर केली होती. त्यातील आक्षेपांवर दुरुस्त्या करून ही अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विभाग परीक्षा 2023 ही 12 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली अंतिम उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, आरोग्य विभाग उत्तरतालिका डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | आरोग्य विभाग भरती 2023 |
पदे | गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे |
एकूण रिक्त पदे | 10949 |
निकारीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | आरोग्य विभाग उत्तरतालिका 2023 |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2023 |
आरोग्य विभाग उत्तरतालिका 2023 |
15 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 | 17 जानेवारी 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
आरोग्य विभाग उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक
आरोग्य विभागाने दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात.
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @arogya.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- तिथे “पदभरती 2023 ऑनलाईन अर्ज” या टॅब वर क्लीक करा व “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल तिथे आरोग्य विभाग भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
- आता तुमची आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 व इतर महत्वाच्या तारखा
दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023 | 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
आरोग्य विभाग भरती 2023 उत्तरतालिका | 15 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 | 17 जानेवारी 2024 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख
- आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना
- आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (गट क आणि गट ड)
- आरोग्य विभाग भरती 2023 मुदतवाढ नोटीस