Akola DCC Bank Result: अकोला डीसीसी बँकने (Akola DCC Bank) 100 कनिष्ठ लिपिक (Jr Clerk) पदासाठी 2021 भरती प्रक्रिया जाहीर केली होती ज्या साठीचे Online Exam दिनांक 23 आणि 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आले होते. 23 आणि 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल (Akola DCC Bank Result) अकोला DCC बँकेने 11 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत website वर प्रकाशित केले आहे. Personal Interview (मुलाखतीसाठी) पात्र असलेल्या उमेदवारांची यादी, पात्र उमेदवारांचा रोल नंबर या लेखात दिले आहे.
Akola DCC Bank Result | अकोला DCC बँक निकाल जाहीर
Akola DCC Bank Result Jr Clerk Merit List Out: Akola DCC Bank Recruitment 2021 अंतर्गत Junior Clerk पदासाठीच्या भरतीसाठी अकोला बँकेने 23 आणि 24 ऑक्टोबर 2021 रोजी Online Exam (परीक्षा) राबवली होती. Akola DCC Bank Recruitment (भरती) प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे म्हणजेच Online Exam आणि Personal Interview. ज्या उमेदवारांनी Online Exam clear केली आहे त्यांना Akola DCC Bank bank Personal Interview साठी बोलवणार आहे. 23 आणि 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या Akola DCC Bank Jr Clerk Online Exam चा Result जाहीर केला आहे. ज्याची PDF खाली देण्यात अली आहे.
Akola DCC Bank Result 2021: Important Dates | अकोला DCC बँक निकाल 2021: महत्त्वाच्या तारखा
Akola DCC Bank Result 2021: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 11 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाला असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
Akola DCC Bank Result 2021: Important Dates | |
Events | Date |
Akola DCC Bank 2021 Notification (जाहिरात) | 20 ऑगस्ट 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 20 ऑगस्ट 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 04 सप्टेंबर 2021 |
ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचा अंतिम दिनांक | 04 सप्टेंबर 2021 |
ऑनलाईन परिक्षा दिनांक (Online Exam Date) |
23 आणि 24 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाईन परिक्षा निकाल (Akola DCC Bank Result) |
11 नोव्हेंबर 2021
|
Akola DCC Bank Result 2021 PDF | अकोला DCC बँक निकाल 2021 PDF
Akola DCC Bank Result 2021 PDF: 23 आणि 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या Akola DCC Bank Jr Clerk Online Exam च्या निकालाची PDF खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Download करू शकता. जे उमदेवार Akola DCC Bank Recruitment 2021 च्या Personal Interview साठी पात्र आहेत त्यांचे रोल नंबर या PDF मध्ये देण्यात आले आहेत.
Akola DCC Bank Result पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Note: जे उमेदवार Akola DCC Bank Jr Clerk Recruitment च्या Personal Interview साठी पात्र आहेत त्यांना Interview Call letter बँकेकडून send करण्यात येईल.
Akola District Central Cooperative Bank Jr. Clerk Recruitment: Vacancy 2021
Akola DCC Bank Jr Clerk Recruitment 2021 Vacancy 2021: यावर्षी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी एकूण 100 रिक्त जरा जाहीर केल्या आहेत.
Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Salary Details
विशिष्ट कालावधीसाठी बँकेकडून दरमहा 10000/- रुपयांचे निश्चित वेतन दिले जाईल आणि तेथे प्रोबेशन कालावधीनंतर काम करण्याची क्षमता विचारात घेऊन बँकेद्वारे निर्णय घेतला जाईल. पुष्टीकरणानंतर अंदाजे एकूण पगार सुमारे 25000/- प्रति महिना असेल.
Akola District Central Cooperative Bank Jr. Clerk Recruitment 2021: Online Exam Pattern
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून, ऑनलाइन परीक्षेचा परीक्षा नमुना खालील तक्त्यात दिला आहे.
Sr No | Name of Test | No of Questions | Maximum Marks | Medium | Time allotted for each test |
1 | Reasoning | 35 | 35 | English | 35 minutes |
2 | English Language | 10 | 10 | English | 10 minutes |
3 | General awareness (with special reference to banking) |
35 | 35 | English | 35 minutes |
4 | Computer Knowledge |
35 | 35 | English | 35 minutes |
5 | Quantitative Aptitude |
35 | 35 | English | 35 minutes |
Total | 150 | 150 | 150 minutes |
Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Selection Process
Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Selection Process: अर्जदारांची निवड प्रक्रिया ही 100% गुणांसाठी मूल्यांकन केले जाईल ज्यात 75% गुणांसाठी ऑनलाइन परीक्षा असेल आणि 25% गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी नंतर बँकेच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल. ऑनलाईन परीक्षेत एकूण 50% गुण आवश्यक असतील.
Read In English: ADCC Bank Result 2021
FAQs: Akola DCC Bank Result
Q. Akola DCC Jr Clerk Online Exam कधी घेण्यात आली?
Ans: Akola DCC Jr Clerk Online Exam 23 आणि 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली
Q. Akola DCC Jr Clerk Result 2021 लागला?
Ans: Akola DCC Jr Clerk Result 2021 11 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाला
Q. Akola DCC Jr Clerk Result ची PDF कसे डाउनलोड करावे?
Ans. Akola DCC Jr Clerk Result ची PDF लिंक या लेखात देण्यात आले आहे.
Latest Post,
MPT गोवा भर्ती 2021 | MPT Goa Recruitment 2021
NHM पुणे पदभरती 2021 | NHM Pune Recruitment 2021
MHADA भरती 2021 परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होतील
महाट्रान्सको भरती 2021 | 117 पदांसाठी अर्ज करा
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
