Marathi govt jobs   »   Job Notification   »   अकोला DCC बँक प्रवेशपत्र

अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 जाहीर, कनिष्ठ लिपिक पदाचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 जाहीर

अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 जाहीर : अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 जाहीर केली. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 मध्ये एकूण 100 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.आज दिनांक 04 जून 2024 रोजी अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 कनिष्ठ लिपिक या पदासाठी जाहीर झाले आहे. या लेखात तुम्हाला अकोला DCC बँक 2024 कनिष्ठ लिपिक पदाचे प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 जाहीर: विहंगावलोकन

अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 जाहीर : विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
संस्थेचे नाव अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड
भरतीचे नाव अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
पदाचे नाव

कनिष्ठ लिपिक

एकूण रिक्त पदे 100
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत
नोकरी स्थान अकोला
अधिकृत संकेतस्थळ www.akoladccbank.com
प्रवेशपत्र उपलब्धी तारीख 04 जून 2024

अकोला DCC बँक 2024 कनिष्ठ लिपिक पदाचे प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक

महाराष्ट्रातील अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024, 100 पदांसाठी अर्ज करा

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 कनिष्ठ लिपिक या पदासाठी कधी जाहीर झाले ?

आज दिनांक 04 जून 2024 रोजी अकोला DCC बँक प्रवेशपत्र 2024 कनिष्ठ लिपिक या पदासाठी जाहीर झाले आहे.