Marathi govt jobs   »   Job Notification   »   AAI भरती 2024

AAI भरती 2024, 119 पदांसाठी अधिसुचना जाहीर

AAI भरती 2024 जाहीर 

AAI भरती 2024 जाहीर: भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक संवर्गातील एकूण 119 पदांसाठी AAI भरती 2024 जाहीर केली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. AAI भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात AAI भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसुचना, अर्ज लिंक, पात्रता इ. चा समावेश आहे.

AAI भरती 2024: विहंगावलोकन

AAI भरती 2024 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक संवर्गातील एकूण 119 पदांसाठी भरती होणार आहे. AAI भरती 2024 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

AAI भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय भारतीय विमानपत्तन प्राधिकरण
भरतीचे नाव AAI भरती 2023
पदाचे नाव वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक
एकूण रिक्त पदे 119
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा / शारीरिक चाचणी
अधिकृत संकेतस्थळ https://www.aai.aero/

AAI भरती 2024 अधिसुचना

AAI भरती 2024 अधिसुचना: AAI भरती 2024 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. AAI भरती 2024 अंतर्गत एकूण 119 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. AAI भरती 2024 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

AAI भरती 2024 अधिसूचना लिंक

AAI भरती 2024: महत्वाच्या तारखा

AAI भरती 2024 महत्वाच्या तारखा: AAI भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

AAI भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
AAI भरती 2024 अधिसुचना 20 डिसेंबर 2023
AAI भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 27 डिसेंबर 2023
AAI भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2024

AAI भरती 2024 रिक्त जागांचा तपशील

AAI भरती 2024 रिक्त जागांचा तपशील: उमदेवार AAI भरती 2024 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

AAI भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  अराखीव   ईडब्ल्यूएस  इमाव   अज  अजा  एकूण 
वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) 13 02 04 04 02 25
वरिष्ठ सहाय्यक (अकाऊन्ट्स) 08 02 04 03 02 19
कनिष्ठ सहाय्यक (फायर सर्विसेस) 40 06 18 02 07 73
 कनिष्ठ सहाय्यक (ऑफिस) 01 01 02
एकूण 119

AAI भरती 2024 पात्रता निकष

AAI भरती 2024 पात्रता निकष: AAI भरती 2024 मध्ये जाहीर झालेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात.

AAI भरती 2024 पात्रता निकष
पदाचे नाव  पात्रता निकष
वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / रेडिओ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

अनुभव

संबंधित विषयातील दोन वर्षांचा अनुभव.(इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/रेडिओ क्षेत्रात अभियांत्रिकी)

वरिष्ठ सहाय्यक (अकाऊन्ट्स) शैक्षणिक पात्रता

पदवीधर प्राधान्याने बी.कॉम.

अनुभव

दोन (2) वर्षांचा आर्थिक विवरण तयार करण्याच्या क्षेत्रातील संबंधित अनुभव, कर आकारणी (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष), ऑडिट आणि इतर वित्त आणि लेखा संबंधित क्षेत्रातील अनुभव.

कनिष्ठ सहाय्यक (फायर सर्विसेस) शैक्षणिक पात्रता

i) 10वी पास + 3 वर्षांचा मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/फायरमधील नियमित डिप्लोमा मंजूर.
(किंवा)
ii) बारावी उत्तीर्ण (नियमित अभ्यास)

चालक परवाना

a) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना (किंवा)

b) वैध मध्यम वाहन परवाना जाहिरातीच्या तारखेच्या किमान एक वर्ष आधी म्हणजे 20/12/2023 जारी केलेला. (किंवा)

c) वैध हलके मोटार वाहन (LMV) परवाना जाहिरातीच्या तारखेच्या किमान दोन वर्षे आधी म्हणजेच 20/12/2023 पूर्वी जारी केलेला.

 कनिष्ठ सहाय्यक (ऑफिस) पदवीधर

AAI भरती 2024 अर्ज लिंक 

AAI भरती 2024 अर्ज लिंक: AAI भरती 2024 ऑनलाइन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. खाली थेट AAI भरती 2024 ऑनलाइन अर्ज लिंक तपासा.

AAI भरती 2023 अर्ज लिंक

AAI भरती 2024 वयोमर्यादा 

AAI भरती 2024 वयोमर्यादा: AAI भरती 2024 साठी पदानुसार वयोमर्यादा खाली दिलेली आहे.

AAI भरती 2024 वयोमर्यादा 
पदाचे नाव  किमान वय कमाल वय 
सर्व पदे 18 वर्ष 30 वर्ष

AAI भरती 2024 निवड प्रक्रिया

AAI भरती 2024 निवड प्रक्रिया: AAI भरती 2024 साठी सर्व उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी/ संगणक ज्ञान चाचणी घेण्यात येईल.

AAI भरती 2024 अर्ज शुल्क  

AAI भरती 2023 अर्ज शुल्क : AAI भरती 2024 अर्ज शुल्क उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात

AAI भरती 2024 अर्ज शुल्क
प्रवर्ग  शुल्क 
बाकी सर्व प्रवर्ग रु. 1000
अ.जा./अ.ज./दिव्यांग/महिला फी नाही

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

AAI भरती 2024 कधी जाहीर झाली?

AAI भरती 2024 20 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

AAI भरती 2024 अर्ज प्रक्रिया कधी सुरु होईल?

AAI भरती 2024 अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2023 रोजी सुरु होईल.

AAI भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

AAI भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2023 आहे.