Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   A book on OPERATION KHUKRI

A book on “OPERATION KHUKRI” | “ऑपरेशन खुखरी” वर पुस्तक प्रकाशित

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

“ऑपरेशन खुखरी” वर पुस्तक प्रकाशित

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते मेजर जनरल राजपाल पुनिया आणि श्रीमती दामिनी पुनिया लिखित “ऑपरेशन खुखरी” हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. सन 2000 साली भारतीय लष्कराने संयुक्त राष्ट्रसंघाच्या योजनेचा एक भाग म्हणून पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशात माजलेल्या यादवी युद्धादरम्यान भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेचा भाग म्हणून कैलाहुनमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या.ऑपरेशन खुकरी हे भारतीय लष्कराच्या सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय मोहिमांपैकी एक आहे ज्याचे नेतृत्व मेजर राजपाल पुनिया यांनी केले होते.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!