
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- CM Yogi Rolls Out ‘MYUVA Scheme’ For Young Entrepreneurs In UP | मुख्यमंत्री योगींनी यूपीमधील तरुण उद्योजकांसाठी ‘MYUVA योजना’ आणली March 5, 2024
- Geological Survey of India Celebrates 174th Foundation Day | भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण 174 वा स्थापना दिवस साजरा करत आहे March 5, 2024
- International Day for Disarmament and Non-Proliferation Awareness 2024 | निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता 2024 साठी आंतरराष्ट्रीय दिवस March 5, 2024
- Current Affairs in Short (05-03-2024) | चालू घडामोडी थोडक्यात March 5, 2024
- New Species of Amazon Anaconda Discovered | ॲमेझॉन ॲनाकोंडाच्या नवीन प्रजातीचा शोध March 4, 2024
- Dr Pradeep Mahajan receives Maharashtra Bhushan Award 2024 | डॉ प्रदीप महाजन यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार March 4, 2024
- BPCL Teams Up With Neeraj Chopra As Brand Ambassador For ‘Speed’ Petrol | BPCL ने ‘स्पीड’ पेट्रोलसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नीरज चोप्रासोबत काम केले March 4, 2024
- National Safety Day 2024| राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2024, तारीख, महत्त्व आणि इतिहास March 4, 2024
- Indian Scientists Create Eco Wound Dressings With Banana Fibers | भारतीय शास्त्रज्ञ केळीच्या तंतूंनी इको वाऊंड ड्रेसिंग तयार करतात March 2, 2024
- World Wildlife Day 2024 | जागतिक वन्यजीव दिवस 2024 March 2, 2024
- India’s Forex Reserves Surge to $619 Billion | भारताचा परकीय चलन साठा $619 अब्ज झाला March 2, 2024
- 21-ft Maharana Pratap Statue Unveiled In Hyderabad | हैदराबादमध्ये महाराणा प्रताप यांच्या 21 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण March 2, 2024
- Central Electricity Authority To Recognize Frontline Power Sector Heroes | केंद्रीय विद्युत प्राधिकरण फ्रंटलाइन उर्जा क्षेत्रातील नायकांना ओळखण्यासाठी March 2, 2024
- Odisha CM releases book titled ‘FIH Odisha Hockey Men’s World Cup 2023’ | ओडिशाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘FIH ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023’ या पुस्तकाचे प्रकाशन March 2, 2024
- Anurag Agarwal Appointed as Head of Parliament Security | अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती March 2, 2024
- Current Affairs in Short (02-03-2024) | चालू घडामोडी थोडक्यात March 2, 2024
- IPS Officer Daljit Singh Chaudhary Named NSG’s New Director General | IPS अधिकारी दलजित सिंग चौधरी यांची NSG चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती March 1, 2024
- Sunil Bharti Mittal Awarded Honorary Knighthood | सुनील भारती मित्तल यांना मानद नाइटहूड प्रदान करण्यात आला March 1, 2024
- Cabinet Approval Establishment of International Big Cat Alliance (IBCA) | आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) च्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मान्यता March 1, 2024
- Bhupender Yadav Releases Report on Status of Leopards in India | भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल जारी केला March 1, 2024
- World Sea grass Day 2024 | जागतिक सागरी गवत दिवस 2024 March 1, 2024
- India’s Q3 FY24 GDP Surges to 8.4% | भारताचा FY24 Q3 GDP 8.4% पर्यंत वाढला March 1, 2024
- Current Affairs in Short (01-03-2024) | चालू घडामोडी थोडक्यात March 1, 2024
- PayU names Renu Sud Karnad as chairperson and independent director | PayU ने अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून रेणू सुद कर्नाड यांची नियुक्ती केली February 29, 2024
- IIT Madras Introduces ‘Investor Information & Analytics Platform’ for Startups | IIT मद्रासने स्टार्टअपसाठी ‘गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म’ सादर केला आहे February 29, 2024
- RIL signs deal with Disney to merge Viacom18 and Star India | RIL ने व्हायाकॉम18 आणि स्टार इंडिया यांचे विलीनीकरण करण्यासाठी Disney सोबत करार केला February 29, 2024
- A book title “Basic Structure and Republic” Released by Governor P. S. Sreedharan Pillai | राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते “बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक” या पुस्तकाचे प्रकाशन February 29, 2024
- South Korea’s Fertility Rate Hits New Low in 2023 | दक्षिण कोरियाचा प्रजनन दर 2023 मध्ये नवीन खालच्या पातळीवर पोहोचला February 29, 2024
- India’s Weightage Surges on MSCI Global Standard Index | एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सवर भारताचे वजन वाढले आहे February 29, 2024
- PM Modi Launches World’s Largest Grain Storage Scheme| पीएम मोदींनी जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सुरू केली February 29, 2024
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.