
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- FM Sitharaman’s announces relief package worth Rs 6,28,993 crore against COVID-19 I वित्तमंत्री सीतारमण यांनी रु.6,28,993 कोटी रुपयांचे कोव्हीड-19 राहत पॅकेज जाहीर केले June 29, 2021
- Swedish PM Stefan Lofven resigns following no confidence vote I अविश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी राजीनामा दिला June 29, 2021
- Twitter appoints California-based Jeremy Kessel as India Grievance Officer I ट्विटरने कॅलिफोर्नियास्थित जेरेमी केसल यांची भारतातील तक्रार(निवारण) अधिकारी म्हणून नियुक्ती केली June 29, 2021
- DRDO successfully flight-tests ‘Agni P’ Ballistic Missile off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून ‘अग्नी-पी’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. June 29, 2021
- Deepika Kumari wins Gold Medal at Archery World Cup Stage 3 I दीपिका कुमारीने जिंकले तिरंदाजी विश्वकप स्टेज 3 स्पर्धेत सुवर्णपदक June 29, 2021
- Praveen Sinha appointed as Special Director of CBI I प्रवीण सिन्हा यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती June 29, 2021
- National Statistics day celebrated on 29th June I 29 जून: राष्ट्रीय सांख्यिकी दिन June 29, 2021
- International Day of the Tropics: 29 June I 29 जून: आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिवस June 29, 2021
- Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021 June 28, 2021
- Paisabazaar, SBM bank announce to launch Step Up credit card I पैसाबाजार आणि एसबीएम बँकेने स्टेप अप क्रेडिट कार्ड सुरू केले June 28, 2021
- Ashgabat world’s most expensive city for foreign workers I अश्गबाद – परदेशी कामगारांसाठी जगातील सर्वात महागडे शहर June 28, 2021
- A book titled “Fiercely Female: The Dutee Chand Story” by Sundeep Mishra I सुंदीप मिश्रा यांचे “फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी” पुस्तक प्रकाशित June 28, 2021
- Max Verstappen Wins 2021 Styrian Grand Prix I 2021 स्टायरियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली June 28, 2021
- RK Sabharwal gets highest civilian award of Mongolia I आर.के.सभरवाल यांना मंगोलिया चा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान June 28, 2021
- Goa becomes first state to go rabies free I रेबीज (जलसंत्रास) मुक्त होणारे गोवा ठरले पहिले राज्य June 28, 2021
- DRDO Successfully Test Fires Enhanced Pinaka Rocket Off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून वर्धित पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली June 28, 2021
- French non-fiction author Emmanuel Carrere wins top Spanish award I फ्रेंच लेखक इमॅन्युएल कॅरेरे यांना स्पेन चा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार June 28, 2021
- Cristiano Ronaldo becomes joint top-scorer in men’s international football I क्रिस्टियानो रोनाल्डो बनला पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू June 28, 2021
- JSCA, SAIL-BSL inks MoU for International Cricket Stadium in Bokaro I जेएससीए, सेल-बीएसएल यांच्यादरम्यान बोकारो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी सामंजस्य करार June 28, 2021
- Ind-Ra revises India’s GDP growth rate for FY22 at 9.6% I इंड-आरए ने भारताचा वित्तीय वर्ष 2022 मधील जीडीपीचा सुधारित विकास दर 9.6% इतका वर्तवला June 28, 2021
- Amazon’s AWS Acquires Encrypted Messaging App Wickr I अॅमेझॉन च्या एडब्ल्यूएसने एनक्रिप्टेड संदेशवहन अॅप ‘विकर्र’ चे अधिग्रहण केले June 28, 2021
- World Bank Approves USD125 million financial support for Kerala I जागतिक बँकेने केरळ राज्यासाठी 125 दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली June 28, 2021
- Vigilance Commissioner Suresh N Patel appointed as acting CVC I दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची कार्यवाहक सीव्हीसी म्हणून नियुक्ती June 28, 2021
- Micro-, Small and Medium-sized Enterprises Day: 27 June I 27 जून: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस June 28, 2021
- Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021 June 26, 2021
- India-Bhutan: Tax Inspectors Without Borders Initiative I भारत-भूतान: सीमेहीन कर निरीक्षक कार्यक्रम June 26, 2021
- Jio and Google Cloud to Collaborate on 5G Technology I जिओ आणि गुगल क्लाऊड 5G तंत्रज्ञानासाठी करणार भागीदारी June 26, 2021
- NSDC And WhatsApp Launch “Digital Skill Champions Program” I एनएसडीसी आणि व्हॉट्सअॅपने सुरू केला “डिजिटल कौशल्य चँपियन्स कार्यक्रम” June 26, 2021
- India’s bank credit-to-GDP ratio grows 56% in 2020 I भारतीय बँकांचे 2020 सालचे कर्जाचे जीडीपी शी असलेले गुणोत्तर 56% आहे. June 26, 2021
- Delhi Govt launched Mukhyamantri Covid-19 Pariwar Aarthik Sahayata Yojana I दिल्ली सरकारने सुरु केली “मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता योजना” June 26, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.