All Courses
adda247
adda247

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series

Validity: 12 Months
What you will get
10 Test Series
58 E-books
Course Highlights
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक-हंगामी फवारणी पदांसाठी Prime Test Series
  • 5 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
Product Description

माहे मार्च, 2019 च्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील एकूण 5923 रिक्त पदे जाहीर करण्यात आली होती परंतु आता या रिक्त संख्येत वाढ झाली असून आरोग्य विभागाशी निगडीत आता एकूण 10127 पदांची भरती होणार आहे. लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्यासंबधी नवीन GR 11 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

तर ZP भरती ची उत्तम प्रकारे तयारी करून घेण्यासाठी आणि योग्य प्रश्नांचा सरावासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, जिल्हा परिषद (ZP) भरती 2022 द्विभाषिक Full Length Test Series.

 

What will you get?

  • 10 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 12 महिने

Uploading plan:

S.No. Live Date
Maharashtra ZP Bharti Mock Test 1 24-May-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 2 27-May-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 3 4-Jun-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 4 16-Jun-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 5 25-Jun-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 6 30-Jun-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 7 9-Jun-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 8 19-Jul-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 9 22-Jul-2022
Maharashtra ZP Bharti Mock Test 10 28-Jul-2022
Exams Covered
adda247
Maharashtra ZP Bharti
adda247
Arogya Bharti
adda247
Course Highlights
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक-हंगामी फवारणी पदांसाठी Prime Test Series
  • 5 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
₹299 ₹ 39926% off